बाहेरच्या जगात ‘ती’ वावरतेय, स्वत:ला सिद्ध करू पाहतेय. त्यामुळे सोशल मीडियाच्या बेगडी चॅलेंजसमधून आणि पोस्ट्समधून ‘स्त्री’चे अस्तित्व सिद्ध करण्याची फूटपट्टी लावताना आत्मचिंतन होणे गरजेचे आहे. त्यासाठीच ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने आपण सर्वांनी ...