लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोटारसायकल

मोटारसायकल, मराठी बातम्या

Motercycle, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला मोटारसायकल म्हणतात. भारतात या मोटारसायकलची विक्री मोठ्या प्रमाणावर होते.
Read More
दोन अजब मोटारसायकल चोरांना अटक; १० मोटार सायकल  आणि १ रिक्षा हस्तगत - Marathi News | Two unidentified motorcycle thieves arrested; 10 motor cycle and 1 rickshaw capture | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन अजब मोटारसायकल चोरांना अटक; १० मोटार सायकल  आणि १ रिक्षा हस्तगत

त्यांच्याकडून तब्बल 10 मोटारसायकल आणि एक रिक्षा जप्त केल्या असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. ...

Indian Motorcycle ची 'मुलींना शिकवा' मोहीम; 20 दिवसांच्या भारतभ्रमंतीवर - Marathi News | Indian Motorcycle GQ Fundraiser ride kicks off | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Indian Motorcycle ची 'मुलींना शिकवा' मोहीम; 20 दिवसांच्या भारतभ्रमंतीवर

मोहिमेमध्ये 12 सदस्य सहभागी झाले असून 15 शहरांना भेटी देणार आहेत. हे अंतर 8000 किमी एवढे आहे. ...

बाईक चालविताना सारखा ब्रेकवर पाय ठेवल्यास होते नुकसान - Marathi News | mistakes to avoid while bike riding | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बाईक चालविताना सारखा ब्रेकवर पाय ठेवल्यास होते नुकसान

बाईक चालविताना आपण बऱ्याच चुका करतो. यातील एक चुकी म्हणजे, ब्रेकवर सारखा पाय ठेवणे. ...

Hero's EZephyr: हिरोची ई-सायकल आली; 7 रुपयांत 100 किमी धावणार - Marathi News | Hero's e-bicycle arrived; in 7 rupees will run 100 km | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hero's EZephyr: हिरोची ई-सायकल आली; 7 रुपयांत 100 किमी धावणार

नवी दिल्लीमध्ये नुकतेच ग्लोबल मोबिलिटी समिट (MOVE) चे आयोजन करण्यत आले होते. यामध्ये जगभरातील नावाजलेल्या कंपन्यांनी आपली इलेक्ट्रीक वाहने मांडली होती. ...

दक्षिण डेअर स्पर्धेत गौरव गिलची बाजी, सहा वर्षांनंतर पटकावले जेतेपद - Marathi News | Gaurav Gill's title in the Dakshin Dare Championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दक्षिण डेअर स्पर्धेत गौरव गिलची बाजी, सहा वर्षांनंतर पटकावले जेतेपद

गौरव गिलने पुन्हा एकदा मारुती सुझुकी दक्षिण डेअर कार स्पर्धेत चमक दाखवत आपली छाप पाडली. ...