पुण्यकर्म व उपासनेसोबत मानवतेची शिकवण देणारे पर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘रमजान’चे २९ दिवस पूर्ण झाले. मंगळवारी कुठल्याही प्रकारचे ढगाळ हवामान नसल्यामुळे काही उपनगरांमध्ये संध्याकाळी स्पष्ट चंद्रकोर मुस्लीम बांधवांना बघता आली. ...
रमजान पर्वाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त आहे. संपुर्ण महिनाभर प्रौढ समाजबांधवांकडून निर्जळी उपवास केला जातो. तसेच या महिन्यात अधिकाधिक सत्कार्य करण्यावर तसेच उपासनेवर नागरिकांकडून भर दिला जातो. ...
महिलांना पुरुषांच्याप्रमाणे समानतेचा अधिक असून त्यांनाही मस्जिदीमध्ये प्रवेश मिळावा यासाठी पुण्यातील मुस्लिम जोडप्याने थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...
बुधवारी रात्री शहरातील मशिदींमध्ये वरील सर्व कार्यक्रम उत्साहात पार पडले. रात्री साडेआठ वाजेपासून समाजबांधवांनी मशिदींमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली होती. मुख्य नमाजपठणानंतर मशिदींमध्ये धर्मगुरूंनी ‘मेराज’चे महत्त्व प्रवचनातून विशद केले. ...