लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मशिद

मशिद

Mosque, Latest Marathi News

नागरिकांना कायदा पाळण्यास भाग पाडा; अनधिकृत बांधकामावरून उच्च न्यायालयानं ठाणे पालिकेला फटकारलं - Marathi News | Force citizens to follow the law; High Court reprimands Thane Municipality over unauthorized construction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नागरिकांना कायदा पाळण्यास भाग पाडा; अनधिकृत बांधकामावरून उच्च न्यायालयानं ठाणे पालिकेला फटकारलं

आदेशानंतरही अनधिकृत मशीद जमीनदोस्त करण्यात अपयशी ठरल्याबद्दल उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला फटकारले... ...

...तर ते भोंगे जप्त करणार; प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा - Marathi News | Loudspeaker on Mosque issue in Maharashtra Vidhan Sabha: CM Devendra Fadnavis big announcement regarding the horns on the mosque | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर ते भोंगे जप्त करणार; प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis on Loudspeakers: याबाबत तंतोतंत पालन होतंय की नाही याची जबाबदारी पोलीस निरीक्षकाची असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.  ...

'भारत आता मुस्लीम लीगच्या मानसिकतेने चालणार नाही'; योगी आदित्यनाथांनी संभलबद्दल सोडलं मौन - Marathi News | 'India will no longer run with the mentality of Muslim League'; Yogi Adityanath breaks silence on Sambhal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारत आता मुस्लीम लीगच्या मानसिकतेने चालणार नाही'; योगी आदित्यनाथांनी संभलबद्दल सोडलं मौन

संभलमधील जामा मशि‍दीचा वाद देशभरात चर्चेत आहे. याच मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी वेगळी भूमिका मांडली होती. त्यावर आता योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केले आहे.  ...

संभलमधील मशीद कमिटीला सुप्रीम कोर्टात दिलासा, प्रशासनाला आदेश काय? - Marathi News | Relief for the Mosque Committee in Sambhal in the Supreme Court, what is the order to the administration? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संभलमधील मशीद कमिटीला सुप्रीम कोर्टात दिलासा, प्रशासनाला आदेश काय?

Supreme Court Sambhal Mosque: संभलमध्ये असलेल्या शाही जामा मशिदी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मशीद कमिटीची मागणी मान्य करत जिल्हा प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले. ...

'मथुरा श्रीकृष्णाचे जन्मस्थान, तिथे मशिदीचे काय काम?', बाबा रामदेव यांचे मोठे वक्तव्य - Marathi News | 'Mathura is the birthplace of Lord Krishna, what is the use of a mosque there?', Baba Ramdev's big statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मथुरा श्रीकृष्णाचे जन्मस्थान, तिथे मशिदीचे काय काम?', बाबा रामदेव यांचे मोठे वक्तव्य

देशात सुरू असलेल्या मंदिर-मशीद वादावर योगगुरू बाबा रामदेव यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ...

'कब्जा केलेल्या जमिनीवर नमाज अदा केल्यावर अल्लाह स्वीकारत नाही'- स्वामी अविमुक्तेश्वरानंद - Marathi News | 'Allah does not accept prayers offered on occupied land' - Swami Avimukteshwaranand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कब्जा केलेल्या जमिनीवर नमाज अदा केल्यावर अल्लाह स्वीकारत नाही'- स्वामी अविमुक्तेश्वरानंद

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितला धार्मिक आणि राजकीय इस्लाममधील फरक. ...

"मशिदीत 'जय श्रीराम' घोषणा देणं अपराध कसा?" सर्वोच्च न्यायालयाचा कर्नाटक सरकारला सवाल! - Marathi News | how is raising slogans of jai shri ram in the mosque a crime Supreme court asked questions to karnataka government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मशिदीत 'जय श्रीराम' घोषणा देणं अपराध कसा?" सर्वोच्च न्यायालयाचा कर्नाटक सरकारला सवाल!

हे प्रकरण दक्षिण कन्नड जिल्ह्यातील आहे. येथे दोन लोकांनी मशिदीत शिरून 'जय श्रीराम' घोषणा दिल्या होत्या. ...

मंदिर-मशीदशी संबंधित नवीन प्रकरणांवर बंदी, सर्वेक्षणावरही स्थगिती; सुप्रीम कोर्टाचे निर्देश - Marathi News | Places of Worship Act: Ban on new cases related to temples-mosques, also moratorium on surveys; Supreme Court directives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंदिर-मशीदशी संबंधित नवीन प्रकरणांवर बंदी, सर्वेक्षणावरही स्थगिती; सुप्रीम कोर्टाचे निर्देश

सुप्रीम कोर्टात आज प्रार्थनास्थळ कायदा, 1991 विरोधात दाखल याचिकांवर सुनावणी झाली. ...