लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मशिद

मशिद

Mosque, Latest Marathi News

Coronavirus : निजामुद्दीन येथील तब्लिगी जमातच्या मरकजला 'हवाला फंडिंग'? चौकशी सुरू - Marathi News | Crime branch started investigation about hawala funding of markaz sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : निजामुद्दीन येथील तब्लिगी जमातच्या मरकजला 'हवाला फंडिंग'? चौकशी सुरू

क्राइम ब्रांचने मरकजला होणारा अर्थपुरवठा आणि हवाला कनेक्शनच्या चौकशीसाठी गेल्या 3 वर्षांतील आयकर  भरल्याची माहिती, पॅन कार्ड क्रमांक, बँक अकाउंटची माहिती आणि बँक स्टेटमेंटची माहिती मागीतली असल्याचे मानले जात आहे. ...

मालेगावात प्रथमच शुक्रवारची नमाज घरात; मशिदींना टाळे - Marathi News | First Friday prayer home in Malegaon; Avoid mosques | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावात प्रथमच शुक्रवारची नमाज घरात; मशिदींना टाळे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मशिदींमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी विश्वस्तांनी मशिदींना कुलूप लावले. त्यामुळे मुस्लीम समाजबांधवांनी प्रथमच घरातच जुमाची नमाज अदा केली. शहराच्या इतिहासात ही पहिलीच घटना असावी. ...

CoronaVirus : मध्य प्रदेशातून पलायन केलेल्या 8 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | CoronaVirus: 8 person detained by police who came from madhya pradesh pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :CoronaVirus : मध्य प्रदेशातून पलायन केलेल्या 8 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

CoronaVirus : कुसुमकोट बु. येथून आठ नागरिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात ...

Coronavirus: तपासासाठी मस्जीदमध्ये गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, चौघांना अटक - Marathi News | Coronavirus: Four men arrested for throwing stones at police at mosque for investigation in bihar madhubani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: तपासासाठी मस्जीदमध्ये गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, चौघांना अटक

तबलीगी जमातीमध्ये सहभागी झालेले नागरिक पोलिसांशी सहकार्याच्या भूमिकने वागत नाहीत. त्यामुळेच, पोलिसांनी अनेक राज्यात छापेमारी सुरू केली आहे ...

धोक्याची घंटा : मरकजसाठी 'या' राज्यातून आले होते तब्बल 1000 लोक, देशभरात 2100 लोकांची ओळख पटली - Marathi News | 1000 persons from telangana visits niamuddin markaz sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोक्याची घंटा : मरकजसाठी 'या' राज्यातून आले होते तब्बल 1000 लोक, देशभरात 2100 लोकांची ओळख पटली

केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहतीनुसार निजामुद्दीन मरकजमध्ये 21 मार्चपर्यंत तब्बल 1746 लोक उपस्थित होते. यात 216 परदेशी नागरिक होते. याशिवाय तबलिगी जमातच्या देशातील इतर मरकजांमध्ये 824 परदेशी लोक होते. ...

लॉकडाऊनमुळे पोलिसांनी छापाच टाकला, मशीदींमध्ये शेकडो लोकांचे लपून नमाज पठण - Marathi News | During Lockdown police raids in mosques, secret prayers of hundreds of people in mosques pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉकडाऊनमुळे पोलिसांनी छापाच टाकला, मशीदींमध्ये शेकडो लोकांचे लपून नमाज पठण

त्यांना कडक शब्दात कानउघडणी करण्यात आली आहे. ...

कोरोना व्हायरसबरोबरच्या युद्धातील 'ढाल' आहे हा 'सूट', आता बनला पुतीन यांचे 'संरक्षण कवच' - Marathi News | Russian President Putin wore Hazmat Suit To Visit Hospital for  Coronavirus Patients sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना व्हायरसबरोबरच्या युद्धातील 'ढाल' आहे हा 'सूट', आता बनला पुतीन यांचे 'संरक्षण कवच'

इबोला असो अथवा कोरोना, जेव्हा-जव्हा जगात व्हायरसचा हल्ला होतो, तेव्हा-तेव्हा हा हजमत सूट डॉक्टर, नर्सेस आणि गरजवंतांसाठी 'संरक्षण कवच' बनतो. ...

...आता मशिदींमध्ये नमाजपठणाला केवळ पाचच लोक : शहर-ए-खतीब - Marathi News | ... Now only five people attend the mosque | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...आता मशिदींमध्ये नमाजपठणाला केवळ पाचच लोक : शहर-ए-खतीब

या पार्श्वभूमीवर आता घरातून कोणही अनावश्यकरित्या बाहेर पडणार नाही. यामुळे शहरातील सर्वच मशिदींमध्ये नमाजपठणासाठी नागरिकांनी न जाता आपआपल्या घरीच नमाजपठण करावे, असे आवाहन खतीब यांनी केले आहे. ...