लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मशिद

मशिद, मराठी बातम्या

Mosque, Latest Marathi News

मंगळवारपासून रमजानचा पहिला उपवास - Marathi News | Ramadan fasting since Tuesday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंगळवारपासून रमजानचा पहिला उपवास

रमजान पर्वाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त आहे. संपुर्ण महिनाभर प्रौढ समाजबांधवांकडून निर्जळी उपवास केला जातो. तसेच या महिन्यात अधिकाधिक सत्कार्य करण्यावर तसेच उपासनेवर नागरिकांकडून भर दिला जातो. ...

मस्जिदीमध्ये महिला प्रवेशासाठी पुण्यातील मुस्लिम जोडप्याची सर्वोच्च न्यायालयात याचिका  - Marathi News | Plea to Supreme Court of Muslim couple in Pune for access to women in mosque | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मस्जिदीमध्ये महिला प्रवेशासाठी पुण्यातील मुस्लिम जोडप्याची सर्वोच्च न्यायालयात याचिका 

महिलांना पुरुषांच्याप्रमाणे समानतेचा अधिक असून त्यांनाही मस्जिदीमध्ये प्रवेश मिळावा यासाठी पुण्यातील मुस्लिम जोडप्याने थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...

शब-ए-मेराज : नमाजपठणासाठी मशिदींमध्ये रात्रभर गर्दी - Marathi News | Shab-e-Marez: Nightly crowd for mosque in mosques | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शब-ए-मेराज : नमाजपठणासाठी मशिदींमध्ये रात्रभर गर्दी

बुधवारी रात्री शहरातील मशिदींमध्ये वरील सर्व कार्यक्रम उत्साहात पार पडले. रात्री साडेआठ वाजेपासून समाजबांधवांनी मशिदींमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली होती. मुख्य नमाजपठणानंतर मशिदींमध्ये धर्मगुरूंनी ‘मेराज’चे महत्त्व प्रवचनातून विशद केले. ...

न्यूझीलंडमध्ये गोळीबार; फेसबुकवर लाइव्ह थरार - Marathi News | Firing in New Zealand; Live jokes on Facebook | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न्यूझीलंडमध्ये गोळीबार; फेसबुकवर लाइव्ह थरार

मृतांमध्ये ९ भारतीय; बांगलादेशचा क्रिकेट संघ बचावला ...

धोकादायक डासांच्या प्रजाती शोधणे शक्य - Marathi News | Finding dangerous mosquito breeds possible | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धोकादायक डासांच्या प्रजाती शोधणे शक्य

आर्मी इन्स्टिट्यूट : विद्यार्थ्यांनी तयार केले उपकरण ...

मस्जिद परिचय; चला, जाणून घेऊया मस्जिदविषयी सर्वकाही.. - Marathi News | Mosque Introduction; Let's know, everything about the mosque .. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मस्जिद परिचय; चला, जाणून घेऊया मस्जिदविषयी सर्वकाही..

सकाळी वा संध्याकाळी एखाद्या मस्जिदमधून सर्वदूर पोहचणारा अजानचा सूर आपण सर्वांनीच ऐकला असेल. काय अर्थ असतो त्यातील शब्दांचा किंवा स्वरांचा..? ...

रत्नागिरीत महिलांसाठी मशिदीचे दार उघडले - Marathi News | The mosque's door opened for women in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत महिलांसाठी मशिदीचे दार उघडले

मुस्लीम धर्मातील पाच मुख्य तत्त्वांपैकी एक म्हणजे नमाज. पाच वेळचा नमाज सर्वांसाठी अनिवार्य आहे. महिलांना घरीच नमाज अदा करावा लागतो. ...

६०० वर्ष जुनी मशीद जशीच्या तशी दुसऱ्या जागी केली शिफ्ट! - Marathi News | Historical mosque shifted to a new site in Turkey | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :६०० वर्ष जुनी मशीद जशीच्या तशी दुसऱ्या जागी केली शिफ्ट!

तुर्कीमध्ये करण्यात आलेलं एक अनोखं काम सध्या चांगलंच चर्चेत आहे. इथे एक ६०० वर्ष जुनी मशीद तंत्रज्ञानाच्या आधारे एका जागेवरुन हलवून २ किमी अंतरावरील दुसऱ्या जागेवर शिफ्ट करण्यात आली. ...