रमजानच्या या पवित्र महिन्यात मशिदीत आज़ान होईल,मात्र मशिदीत अथवा रस्त्यावर एकत्र येऊन नमाज पठण न करता ते घरातच करावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. ...
येथील सदर भागात मंगळवारी 31 कोरोना बाधित सापडले. आता येथील एकूण कोरोना बाधितांची संख्या 51वर पोहोचली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे देशातील कुठल्याही भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अद्यापपर्यंत कोरोना बाधीत सापडलेले नाहीत. त्यामुळे हा भाग आता देश ...
क्राइम ब्रांचने मरकजला होणारा अर्थपुरवठा आणि हवाला कनेक्शनच्या चौकशीसाठी गेल्या 3 वर्षांतील आयकर भरल्याची माहिती, पॅन कार्ड क्रमांक, बँक अकाउंटची माहिती आणि बँक स्टेटमेंटची माहिती मागीतली असल्याचे मानले जात आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मशिदींमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी विश्वस्तांनी मशिदींना कुलूप लावले. त्यामुळे मुस्लीम समाजबांधवांनी प्रथमच घरातच जुमाची नमाज अदा केली. शहराच्या इतिहासात ही पहिलीच घटना असावी. ...