लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोर्चा

Morcha News in Marathi | मोर्चा मराठी बातम्या

Morcha, Latest Marathi News

उपोषणकर्त्या महिलांवर उपचार - Marathi News |  Treatment for fasting women | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :उपोषणकर्त्या महिलांवर उपचार

मोंढ्यात रोजंदारीने काम करणाऱ्या महिलांना कामावरून काढून टाकले. त्यामुळे कृषि उत्पन्न बजार समिती हिंगोलीच्या मोंढ्यात काम करू द्यावे या मागणीसाठी २७ आॅगस्टपासून जिल्हाकचेरी समोर उपोषण सुरू केले आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या फोटोला राख्या बांधून उपोषण - Marathi News |  Fasting and fasting to the photo of Chief Minister | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मुख्यमंत्र्यांच्या फोटोला राख्या बांधून उपोषण

कळमनुरी तालुक्यातील वसपांगरा येथील महिला व ग्रामस्थांनी ३० आॅगस्ट रोजी जिल्हा कचेरीसमोर लाक्षणिक उपोषण केले. महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या फोेटोला राखी बांधून आपल्या मागण्या मान्य करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. वस पांगरा येथील दारिद्र्यात जीवन जगणाऱ् ...

१६ जुलैचे परिपत्रक रद्द करा - Marathi News | Cancel the 16 July circular | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१६ जुलैचे परिपत्रक रद्द करा

१६ जुलैचे अंगणवाडी कर्मचारी विरोधी परिपत्रक रद्द करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) जिल्हा शाखेच्यावतीने गुरूवारी (दि.३०) जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या ...

अन्यायाच्या विरोधात मातंग समाजाचा मोर्चा - Marathi News |  Matang Samaj's Front against injustice | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अन्यायाच्या विरोधात मातंग समाजाचा मोर्चा

राज्यात मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या निषेधार्थ व संविधानाचे रक्षण करण्याच्या मागणीसाठी बुधवारी मातंग समाजाने शक्तिप्रदर्शन करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...

पंचायत समिती सदस्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ मूक मोर्चा - Marathi News | The mute front of the panchayat committee member protested against the attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचायत समिती सदस्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ मूक मोर्चा

निवेदन : हल्लेखोरांवर कारवाईची मागणी ...

मुस्लीम समाजाला  आरक्षणासाठी रास्ता रोको - Marathi News |  Stop the way for reservation of Muslims | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुस्लीम समाजाला  आरक्षणासाठी रास्ता रोको

मुस्लीम समाजाला शैक्षणिक क्षेत्रात व नोकरीत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी नाशिक जिल्हा मुस्लीम विकास आरक्षण संघर्ष समितीतर्फे सोमवारी (दि.२७) रास्ता रोको आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली. ...

धनगर-हटकर समाजाचे जिल्हाभर मोर्चे - Marathi News |  The district-wide front of Dhangar-hataar community | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :धनगर-हटकर समाजाचे जिल्हाभर मोर्चे

धनगर-हटकर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाह सर्व तहसील कार्यालयांवर २७ आॅगस्ट रोजी धनगर समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. हिंगोलीत पारंपरिक वेशभूषेत ढोल जागर आंदोलन करण्य ...

धनगर समाजाचा मेंढरांसह सिन्नर तहसील कार्यालयावर मोर्चा - Marathi News | A rally on the Sinnar Tehsil office along with Dhangar community sheep | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धनगर समाजाचा मेंढरांसह सिन्नर तहसील कार्यालयावर मोर्चा

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी सिन्नर तालुका सकल धनगर समाजाच्यावतीने तहसील कार्यालयावर शेळ्या-मेंढरांसह मोर्चा काढण्यात आला. विविध घोषणा देत भर पावसात तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सभा झाली. त्यानंतर तहसीलदार नितीन गवळी य ...