लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोर्चा

Morcha News in Marathi | मोर्चा मराठी बातम्या

Morcha, Latest Marathi News

कोल्हापूर :  मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक करा - Marathi News | Kolhapur: Narodhmasmas arrested for torturing a girl | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक करा

सदर बझार येथील नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºया नराधमास तत्काळ अटक करा, या मागणीसाठी सदर बझार येथील ५०० पेक्षा जास्त नागरिकांनी रविवारी सायंकाळी शाहूपुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. संशयित भूकंप उर्फ बंड्या आनंदा दाभाडे (रा. सदर बझार) ...

परभणी जिल्हा कचेरीवर चर्मकार समाजाचा मोर्चा - Marathi News | Charmakar Samaj's Front at Parbhani District Kacheri | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा कचेरीवर चर्मकार समाजाचा मोर्चा

येथील चर्मकार क्रांती मोर्चाच्या वतीने विविध मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. चर्मकार क्रांती मोर्चाचे पदाधिकारी शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात जमले. येथून ...

चर्मकार समाजातर्फे मोर्चा - Marathi News |  Front by the Charmakar Samaj | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चर्मकार समाजातर्फे मोर्चा

राष्टÑीय चर्मकार महासंघ जिल्हा शाखेतर्फे १४ सप्टेंबर रोजी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सादर केले. ...

‘मानवी हक्क सुरक्षा’चे ‘खुलासा दो’ आंदोलन - Marathi News |  'Human Rights Protection' 'Disclosure Two' movement | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘मानवी हक्क सुरक्षा’चे ‘खुलासा दो’ आंदोलन

मानवी हक्क सुरक्षा दल व भारतीय दलीत आदिवासी पँथर सेनेच्या वतीने शेतीसाठी झालेल्या अतिक्रमणाबाबत प्रशासकीय कार्यालयाकडे दाखल केलेल्या प्रस्तावावर काय? कारवाई करण्यात आली. याबाबतचा लेखी खुलासा मिळावा या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर १२ सप्ट ...

चर्मकार समाजबांधव कचेरीवर धडकले - Marathi News | Charmakar Sambambhadh hit the ground | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चर्मकार समाजबांधव कचेरीवर धडकले

राष्ट्रीय चर्मकार महासंघाने केलेल्या आवाहनानुसार विविध मागण्यांना घेऊन चर्मकार समाजबांधव शुक्रवारी जिल्हा कचेरीवर धडकले. मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...

झोपडपट्टीवासीयांचा महापालिकेवर मोर्चा - Marathi News |  The sloganeering front of the municipal corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झोपडपट्टीवासीयांचा महापालिकेवर मोर्चा

नाशिक : झोपडपट्ट्यांना नागरी सुविधा पुरविण्यात येऊन त्या अधिकृत घोषित कराव्यात तसेच जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान किंवा प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आहे या रहिवाशांसाठी ते आहेत त्याच ठिकाणी घरकुल योजना राबवावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंड ...

बालकांच्या मृत्यूप्रकरणी हजारो विद्यार्थी रस्त्यावर - Marathi News | Thousands of students are on the street in the killing of children | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बालकांच्या मृत्यूप्रकरणी हजारो विद्यार्थी रस्त्यावर

तीन निरागस बालकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कंत्राटदारावर ३०४ भाग २ अन्वये कारवाई करण्यात यावी, अशी मागणी घेऊन मंगळवारी पांढरकवडा शहरातील हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. ...

देवदासींनी केला कोल्हापुरात सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध, धडक मोर्चा - Marathi News | Devadasi protested against the incompetence of the government in Kolhapur, Dhadak Morcha | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :देवदासींनी केला कोल्हापुरात सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध, धडक मोर्चा

गेल्या पंचवीस वर्षांपासून पेन्शनसह आपल्या न्याय्य मागण्यांसाठी देवदासी रस्त्यांवर उतरून सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत; परंतु त्यांना सरकारच्या नाकर्तेपणाचा प्रत्यय येत आहे; हे निषेधार्ह असल्याचा आरोप करीत, इथून पुुढेही हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा ...