विविध मागण्यांसाठी देशभरात औषधी विक्रेते व व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. जिल्ह्यात बंदला प्रतिसाद मिळाला असून हिंगोलीसह, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव व आखाडा बाळापूर येथे बंदमध्ये औषधी विक्रेते व व्यापारी सहभागी झाले होते. दिवसभर दुकाने बंद ठ ...
औषधांच्या आॅनलाईन खरेदी-विक्रीला शासनाने मंजुरी दिली. या निर्णयाविरोधात जिल्हाभरातील औषध विक्रेते मेडिकल स्टोअर्स बंद ठेऊन शुक्रवारी रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या या आंदोलनाला यवतमाळ शहर व जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
केज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी मंगळवारी आडस ते केज तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी पायी मोर्चा काढून केज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली . ...
राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता २५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. ...
दीर्घ कालावधीनंतर आयोजित महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्तापक्ष व विरोधकांत विविध मुद्यांवरून संघर्षाचे वातावरण असतानाच सभागृहाबाहेरही विविध प्रश्नांवरून राजकीय पक्षाच्या नेतृत्वात मोर्चे काढण्यात आले. नागनदी सौंदर्यीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी राष् ...
देशातील वातावरण अत्यंत गंभीर बनले आहे. सामाजिक असहिष्णुता वाढत चालली आहे. देशात विद्वेश, विषमता, हिंसा आणि लूट सुरु आहे. देशापुढील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यकता आहे ती सामाजिक न्याय, स्वातंत्र्य समता आणि बंधूतेवर आधारित संविधानाची समाजमानसाती ...