लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोर्चा

Morcha News in Marathi | मोर्चा मराठी बातम्या

Morcha, Latest Marathi News

नागपुरात जुन्या पेन्शनसाठी प्राथमिक शिक्षकांचा मोर्चा - Marathi News | In Nagpur Primary Teacher's morcha for Old Pension | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात जुन्या पेन्शनसाठी प्राथमिक शिक्षकांचा मोर्चा

शालेय शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग, नगरविकास विभाग व ग्रामविकास विभागांतर्गत काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी खासगी प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्याध्यापक, शिक्षक व शि ...

लोहारा-वाघापूर बायपासवरील गरीबांची जिल्हा कचेरीवर धडक - Marathi News | The victims of Lohara-Waghapur Bypass collided with the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लोहारा-वाघापूर बायपासवरील गरीबांची जिल्हा कचेरीवर धडक

रस्ता रूंदीकरणासाठी राहती घरे पाडली जात असल्याने पर्यायी जागेसाठी लोहारा-वाघापूर बायपासवरील नागरिकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. संपादित जमिनीचा योग्य मोबदला मिळावा तसेच पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी या नागरिकांची मागणी आहे. ...

केरोसीन विक्रेत्यांचा जिल्हाधिकारी कार्यावर मोर्चा - Marathi News | Morcha of Kerosene Vendors Collector's office | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :केरोसीन विक्रेत्यांचा जिल्हाधिकारी कार्यावर मोर्चा

जिल्ह्यातील केरोसीन विक्रेते व स्वस्त धान्य दुकानादारांनी शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात गुरूवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. ...

सुभाष दुधे खून खटला जलदगती कोर्टात चालवा - Marathi News | Subhash Dudh murder case: Run in a fast track court | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सुभाष दुधे खून खटला जलदगती कोर्टात चालवा

येथील नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष दुधे यांच्या खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी गुरुवारी बारी समाज संघटनेच्यावतीने येथील उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

वीजप्रश्नी शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन - Marathi News |  Stop the movement of Shiv Sena to stop the movement | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वीजप्रश्नी शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन

किरकोळ बिघाडाने औंढा तालुक्यातील तीन ३३ केव्ही केंद्र बंद पडल्यामुळे ३५ ते ४० गावे चार दिवसांपासून आंधारात असून महावितरण दखल घेत नसल्यामुळे १४ नोव्हेंबर रोजी शिवसेनेच्या वतीने येळी फाटा येथे रास्तारोको करण्यात आला. ...

संतप्त ग्रामस्थांचा आक्रोश - Marathi News | Angry villagers resentment | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :संतप्त ग्रामस्थांचा आक्रोश

आता रडायचे नाही, तर आपल्या न्याय हक्कासाठी लढायचे हे ब्रिद घेऊन देवाडा खुर्द येथील कष्टकरी, निराधार व बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी मंगळवारी देवाडा खुर्दवासीयांचा कुटुंबासह बैल -बंडी, गुरे ढोरे घेऊन आक्रोश मोर्चा तहसील कचेरीवर धडकला. ...

बांधकाम कामगारांची नगर पालिकेवर धडक - Marathi News | The workers of the construction workers are hit by the municipal corporation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बांधकाम कामगारांची नगर पालिकेवर धडक

स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटना शाखा सिंदी (रेल्वे)च्यावतीने बांधकाम कामगारावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात तसेच विविध मागण्यांकडे न.प.चे लक्ष वेधण्यासाठी कामगारांनी एकत्र येत पालिका कार्यालयात धडक दिली. ...

जिल्हा कचेरीसमोर ‘ढोल बजाओ’ - Marathi News |  'Dhol Bajo' in front of District Council | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्हा कचेरीसमोर ‘ढोल बजाओ’

मागील २ नोव्हेंबर पासून मुंबई येथील आझाद मैदानावर संभाजी पाटील व सहकाऱ्यांचे उपोषण सुरू आहे. मात्र उपोषणकर्त्यांची अद्याप सरकारने दखलही घेतली नाही. त्यामुळे उपोषणास पाठिंबा देत हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १२ नोव्हेंबर रोजी ढोल बजाओ आंदोल ...