नांदगाव : येथील तहसील कचेरीवर धनगर समाजाने आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी मोर्चा काढला व निवेदन दिले. शासनाच्या विरोधात घोषणा देत मोर्चेकरांनी आरक्षणाच्या संदर्भातील मागणी केली व निवडणूक काळात महायुतीने काढलेल्या वचननाम्याची होळी केली. ...
महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा हिंगोलीच्या वतीने शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी १ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत जिल्हाधिकारी व सीईओ यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निव ...
जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील संपूर्ण तलाठ्यांनी शासकीय अभिलेखे असणारी दप्तरे ही तलाठी सज्जावरच ठेवावीत तसेच तलाठ्यांना संगणकीकृत लॅपटॉप इतर आवश्यक असणारे साहित्य जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तत्काळ उपलब्ध करून तलाठी सज्जावरच सर्व शेतकऱ्यांना शेतीसंब ...
संगणक परिचालकांना आयटी महामंडळाकडून नियुक्ती देण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी राज्यभरातील सुमारे २३ हजार संगणक परिचालकांनी मुंबई येथील विधीमंडळावर धडक दिली. या आंदोलनात गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो संगणक चालक या आंदोलनात सहभागी झाले होते. ...
भारतीय किसान संघ विदर्भ प्रांताच्या वतीने सोमवारी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अहेरी उपविभागातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशन व संविधान फाऊंडेशनच्या पुढाकाराने विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त सहभागातून ‘वॉक फॉर संविधान’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करून संविधान दिन अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. संविधान दिनाच्या निमित्ताने दीक् ...