येथील न.प.चे मुख्याधिकाºयांना रमाई आवास घरकुल यादी जाहीर करण्याच्या कारणावरून २६ डिसेंबर रोजी नगरसेवकाने शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. या घटनेच्यसा निषेधार्थ गुरुवारी कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन केले. त्यानंतर नगराध्यक्षा सविता चोंढेकर, तहसीलदार पांड ...
वसमत तालुक्यातील बोरीसावंत ग्रामस्थांनी परभणी- हिंगोली राज्य रस्त्यावरील बोरीसावंत पाटीवर २१ डिसेंबर रोजी सकाळी १०.२० वाजता रोहित्र देण्याची मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले. ...
वीज दरवाढ मागे घ्या, अन्यथा आगामी निवडणुकीत राज्य सरकारला हिसका दाखवू, असा इशारा कोल्हापुरातील उद्योजक, व्यापारी आणि कामगारांनी शुक्रवारी महामोर्चाद्वारे दिला. दरवाढ कमी करण्याच्या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी आणि महावितरणचे कोल्हापूर विभागाचे ...
कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळालाच पाहिजे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्टÑ राज्य कोतवाल संघटनेतर्फे १८ डिसेंबर रोजी बेमुदत आंदोलन करण्यात आले. ...