गेल्या पंचवीस वर्षांपासून पेन्शनसह न्याय्य मागण्यांसाठी देवदासी रस्त्यांवर उतरून सरकारकडे पाठपुरावा करत आहेत; परंतु त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी देवदासींनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कावळा नाका येथील कार्याल ...
मिनीमातानगर येथे चार व सहा वर्षाच्या चिमुकली मुलींवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार करण्यात आला. या घटनेमुळे येथील नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. गुरुवारी संतप्त नागरिकांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत लकडगंज पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून पीडिता ...
राधानगरी तालुक्यातील धामणी धरण प्रकल्पाचे काम गेल्या १८ वर्षांपासून रखडले आहे. जोपर्यंत हे काम सुरू होत नाही, तोपर्यंत येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय धामणी खोरा विकास कृती समितीतर्फे राधानगरी, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यांतील शेतक ...
वनसंरक्षक कार्यालयाकडून चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांची अद्याप सोडवणूक झालेली नाही. त्याच्या निषेधार्थ सोमवारी कसबा बावडा मार्गावरील वनसंरक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता रस्त्यावर आलेल्या प्रकल् ...
स्थानिक बस स्थानक येथून रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास निघालेला आॅटो चालक व मालकांचा मोर्चा इंगोले चौक, ठाकरे मार्केट चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, इंदिरा गांधी पुतळा चौक होत दुपारी १ वाजताच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ...
धनगर समाज बांधवांना अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्याची मागणी प्रलंबित आहे. सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने शनिवारी येथे धनगर समाज बांधवांनी आक्रोश आंदोलन केले. यावेळी देता की जाता, असा इशाराही समाजबांधवांनी देत सरकारविरोधात घोषणा ...