लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोर्चा

Morcha News in Marathi | मोर्चा मराठी बातम्या

Morcha, Latest Marathi News

मातोरी अत्याचाराचा कृती समितीकडून निषेध - Marathi News | Prohibition of Matori atrocity action committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मातोरी अत्याचाराचा कृती समितीकडून निषेध

मातोरी येथील दोन निरपराध तरुणांना अमानुषपणे मारहाण करुन, त्यांच्यावर अनैसर्गिकरित्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तिंवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यासाठी अत्याचार विरोधी कृती समितीतर्फे निदर्शने करण्यात आली ...

जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांची धडक - Marathi News | Teacher blasts at the District Collector's office | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांची धडक

बीएलओचे काम करताना शिक्षकांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो. मात्र वारंवार निवेदन देऊनही याबाबत दखल घेतली जात नाही, अशी खंत शिक्षकांनी व्यक्त केली. बीएलओच्या कामासाठी जाताना महिला शिक्षिकांना त्रास होतो. द्विशिक्षकी शाळा बंद पडते. जिल्हा प ...

आदिवासी कोळी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा - Marathi News | Outrage march on the Collector's Office | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आदिवासी कोळी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

कोल्हापूर जिल्हा आदिवासी कोळी समाज विकास मंडळाच्यावतीने आपल्या विविध मागण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून संताप व्यक्त केला. ...

श्रमजीवी संघटनेच्या मोर्चाने वेधले प्रशासनाचे लक्ष - Marathi News | The attention of the administration has attracted the attention of the labor unions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रमजीवी संघटनेच्या मोर्चाने वेधले प्रशासनाचे लक्ष

गुन्हा नोंदवुन घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्यामुळे शिस्तभंग करण्याºया अधिकाºयांवर तातडीने कारवाई करण्यात यावी तसेच मजूरांची होणारी अमानुष पिळवणूक थांबावी यासाठी श्रमजीवी संघटेनच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला ...

‘त्या’ क्रूर अमानवी अत्याचाराविरोधात सर्वपक्षीय नेत्यांची वज्रमूठ - Marathi News | Opposition leaders rally against 'that' brutal inhuman torture | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ क्रूर अमानवी अत्याचाराविरोधात सर्वपक्षीय नेत्यांची वज्रमूठ

बैठकीनंतर सर्वपक्षीय नेत्यांसह कार्यकर्त्यांनी जिल्हा रूग्णालयात जाऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांची भेट घेतली. बाहेरील कोणत्याही व्यक्तींना पिडितांना भेटू देऊ नये, तरूणांना स्पेशल रूम उपलब्ध करून देत पोलिस संरक्षणाची मागणीचे पत्र संबंधित ...

शेतकऱ्यांचा तहसीलवर आज मोर्चा - Marathi News | Farmers march on tahsil today | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकऱ्यांचा तहसीलवर आज मोर्चा

अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप व रब्बी पिकांना या पावसाने तडाखा दिला. नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पिकाचे तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई मिळावी या मागणीकरिता सोमवारी १३ ला माजी आमदार राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात नुकसानग्रस्त शेत ...

वंचितांची नगर परिषदेवर धडक - Marathi News | Strikes on the city council of the deprived | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वंचितांची नगर परिषदेवर धडक

गोकुलनगर, चनकाईनगर, विवेकानंदनगर, रामनगर, इंदिरानगर, लांझेडा येथे अतिक्रमण करून वास्तव्यास असणाऱ्या अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्यावे. दोन वर्षांपासून रखडलेली घरकूल योजना कार्यान्वित करावी. ३५ वर्षाआधी ज्यांनी घरकूल योजनेचा लाभ घेतला आहे, त्या ला ...

कुडाळात निषेध रॅली, केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Protests rally in the huddle, loud announcement against the central government | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कुडाळात निषेध रॅली, केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

केंद्र सरकारच्या आक्रमक कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्यावतीने कुडाळ शहरात निषेध रॅली काढत देशव्यापी सार्वत्रिक संपात सहभाग घेण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ...