महाराष्ट्र शासनाने नोकर भरतीवरील बंदी उठवून पुढील दोन वर्षात ७२ हजार नव्या नेमणुका करण्याची घोषणा केली आहे. शासनाच्या या घोषणेचे स्वागत करून या ७२ हजार जागांवर विदर्भातील बेरोजगारांची नियुक्ती करा यासह इतर मागण्यांसाठी विदर्भ राज्य आघाडीच्यावतीने यशव ...
विविध मागण्यांसाठी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बुधवारी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी जि.प.चे पदाधिकारी, सदस्य तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी भेटी देत ग्रामसेवकांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. ...
विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने विधानभवनावर काढलेला मोर्चा आपल्या मागण्यांसाठी अडला होता. मंगळवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या आश्वासनावर समाधान न झाल्यामुळे मोर्चेकरी ठाण मांडून बसले होते. रात्र ...
सतत १३ वर्षांपासून घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या पूरग्रस्तांनी प्रहारच्या नेतृत्वात सोमवारी नगरपरिषदेवर धडक देऊन राडा केला. त्यांनी त्वरित घरकूल देण्याची मागणी केली. गेल्या १३ वर्षांपूर्वी धावंडा नदीला महापूर आला होता. ...
२० टक्के अनुदान प्राप्त झालेल्या सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान द्यावे यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने ७ जुलै रोजी सेवाग्राम ते नागपूर पायी दिंडी काढण्यात आली. शिक्षणमंत्र्यांच्या ...
महानगरपालिकेचा कर्मचारी असो की नगर परिषदेचा कर्मचारी असो त्यांची जी कामे आहे तीच कामे ग्रामपंचायत कर्मचारी करतो, असे असताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी व पेन्शनपासून वंचित ठेवले जाते. गेल्या १५ वर्षांपासून याचा पाठपुरावा करूनही शासन लक्ष देत ...