लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोर्चा

Morcha News in Marathi | मोर्चा मराठी बातम्या, मराठी बातम्या

Morcha, Latest Marathi News

साऊंड व्यावसायिकांना डेसिबल वाढवून द्या - Marathi News | Increase decibels to sound professionals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साऊंड व्यावसायिकांना डेसिबल वाढवून द्या

पर्यावरणात आधीच ५५ ते ७० डेसिबल आवाज असून साऊंड व्यावसायिकांना दिलेल्या ५५ डेसिबलच्या आवाज मर्यादेचे पालन करून व्यवसाय करणे कठीण असून आवाजाची मर्यादा १३० डेसिबलपर्यंत वाढवून द्यावी, या प्रमुख मागणीसाठी साऊंड सिस्टीम ओनर्स असोसिएशन नागपूरच्यावतीने रवि ...

आशा वर्कर्स व पोलिसांत धक्काबुक्की, तणाव - Marathi News | Manhandling between Asha Workers and Police , Tension | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आशा वर्कर्स व पोलिसांत धक्काबुक्की, तणाव

विधीमंडळाच्या टेकडी रोड मोर्चा स्टॉपिंग पार्इंटवर पोलिसांचे कठडे तोडून विधानभवनाकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आशा वर्कर्सना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. परिणामी पोलीस आणि आशा वर्कर्समध्ये जोरदार धक्काबुक्की होऊन काही काळ तणावाची परिस्थिती निर्मा ...

परभणी जिल्हा कचेरीवर धडकला भटक्या विमुक्तांचा आक्रोश मोर्चा - Marathi News | Aakrosh Morcha on Parbhani collector office by Parvhani District sakal Bhatke Vimukta organisation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा कचेरीवर धडकला भटक्या विमुक्तांचा आक्रोश मोर्चा

राईनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी सकल भटक्या विमुक्त जाती संघटनेच्या वतीने आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

३०रुपये रोजंदारीवर घर चालते का? - Marathi News | 30 rupees daily wages is it possible to feed family ? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३०रुपये रोजंदारीवर घर चालते का?

राष्ट्रीय शालेय पोषण आहार (शापोआ) योजनेंतर्गत ‘शापोआ’ कर्मचाऱ्यांना दर महिन्याला केवळ हजार रुपये मानधन म्हणजे साधारण ३० रुपये रोज मिळतो. एवढ्या कमी पैशात घर चालते का, हा प्रश्न राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या महिलांनी उपस्थित करून मानधन वाढ ...

१२०० किडरोग सर्वेक्षकांवर उपासमारीची वेळ - Marathi News | The time of hunger on the 1200 pest disease surveyor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१२०० किडरोग सर्वेक्षकांवर उपासमारीची वेळ

किडरोग सर्वेक्षकांचे काम कृषी विभागातील कृषी सहायक यांच्यावर देण्यात आल्याने राज्यातील १२०० किडरोग सर्वेक्षक बेरोजगार झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाचा हा निर्णय तात्काळ रद्द करून क्रॉपसॅप-हॉर्टसॅप प्रकल्पातील किडरोग सर्वेक्षकांना ...

आदिवासी हलबांच्या संघर्ष यात्रेने दाखविले उग्र रूप - Marathi News | Adiwasi Halaba sangharsha Yatra shows hot tempered | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आदिवासी हलबांच्या संघर्ष यात्रेने दाखविले उग्र रूप

आदिवासी हलबांच्या संविधानिक न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या वतीने गोळीबार चौकातून संघर्ष यात्रा काढली. संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आदिवासी हलबांनी हातात ताट-वाटी घेऊन शासनविरोधी घोषणा देत आपले रुद्र रूप शासनाला दाखविले. ...

केरोसीन परवानाधारकांना २० हजार रुपये मानधन द्या - Marathi News | Give 20 thousand rupees remuneration to kerosene licensees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केरोसीन परवानाधारकांना २० हजार रुपये मानधन द्या

केरोसीन विक्रेत्यांना एक लिटरच्या मागे केवळ २२ पैसे कमिशन मिळते. परिणामी, केरोसीन विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. केरोसीन परवानाधारकांना २० हजार रुपये मानधन द्या, या मागणीला घेऊन केरोसीन हॉकर्स व रिटेलर्स फेडरेशनने विधिमंडळावर मोर्चा काढून इतरह ...

घरकामगार महिलांना न्याय द्या - Marathi News | Give justice to maid servants | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरकामगार महिलांना न्याय द्या

घरकामगार महिलांना ५०० ते ६०० रुपये महिना देऊन त्यांची पिळवणूक केली जात आहे. या महिलांना न्याय मिळण्यासाठी राज्य घरकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना झाली. परंतु महिलांना अद्यापही न्याय मिळाला नाही. याविरोधात सोमवारी नॅशनल डोमेस्टीक वर्कर्स वेलफेअर ट्र ...