मराठा आरक्षण क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला हिंगोली शहरासह जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता येथे पोलिसांची जीप जाळली. ...
मराठाला समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. काकासाहेब शिंदे (२८) या तरुण आंदोलकाने आरक्षणाच्या मागणीसाठी गोदावरी नदीत उडी घेऊन बलिदान दिले. यामुळ सकल मराठा समाज आक्रमक झाला. ...
अतिक्रमणधारकांना मालकी पट्टे देण्याच्या मागणीसाठी एकदा वर्धा ते नागपूर ८५ किलोमीटरची पदयात्रा व नंतर पावसाळी अधिवेशनात विधानसभेवर मोर्चा काढल्यानंतरही राज्य शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे राज्य शासनावर खोटेपणाचा आरोप करीत वर्धा जिल्ह्यातील अतिक्रमण ...
परळी वैजनाथ येथील मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून शनिवारी सकाळी १०.३० वाजता जवळा बाजार येथे बसस्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी जमावाने एस.टी. महामंडळाच्या तीन बसची तोडफोड करून रस्त्यावर टायर जाळले. बाजारपेठही दिवसभर कडकडीत बंद ठ ...
येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या आंदोलनाच्या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर जवळा बाजार, येहळेगाव सोळंके येथे बसवर दगडफेक झाली. ...