ठाण्यातील उथळसर प्रभाग समितीच्या कार्यक्षेत्रतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड येथील जोगीला मार्केट तसेच आनंद नगर येथील रहिवाश्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. येथील सरकारी जागेवर सुमारे 5क् वर्षापासून या रहिवाश्यांचे वास्तव्य आहे. येथील रहिवाश्यांकडे 199 ...
चालू गळीत हंगामातील उसाला साखरेऐवजी संपूर्ण ‘एफआरपी’ची रक्कम रोख स्वरूपात मिळावी, साखर सरकारनेच खरेदी करून रेशनवर द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी ...
अंगणवाडी कर्मचारी सभेतर्फे राज्यभरात जेलभरो आंदोलन पुकारण्यात आले आहे. विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यां नी आंदोलन केले असून रत्नागिरी येथे जेलभरो आंदोलन पुकारले होते. शहरातील प्रमोद महाजन क्रीडासंकुल येथे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी एक ...
वाढत्या बेरोजगारीत तरुणाई होरपळत असून नोटाबंदीनंतर यात मोठी भर पडल्याने या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चा काढण्यात आला. तर गांधी चौकात पकोडे तळून आंदोलन सुरू झाले. ...
मालेगाव : अंगणवाडी सेविकांना मानधनाऐवजी वेतन अदा करावे, नवीन नोकरभरती तात्काळ सुरू करावी, अंगणवाड्यांचे समायोजन बंद करावे या मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी सभेने मोर्चा काढून जेलभरो आंदोलन केले होते. शहर पोलीसांनी अंगणवाडी सेविकांना काहीकाळ ताब्यात घ ...