तिबेटी धर्मगुरू अकरावे पंचेन लामा यांची चीनच्या ताब्यातून सुटका व्हावी, या मागणीसाठी तिबेटियन महिला असोसिएशनतर्फे गुरुवारी नागपूर ते रायपूर(छत्तीसगड)पर्यंत शांतिमार्च काढण्यात आला. असाच शांतिमार्च आज देशातील विविध भागातूनही काढण्यात आला. संविधान चौका ...
राजुरा येथील अत्याचार प्रकरणी कॉग्रेस नेत्यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राजुऱ्यात मोर्चा तर चंद्रपुरात निदर्शने देण्यात आली. आम आदमी पार्टीतर्फे बुधवारी चंद्रपुरात जटपुरा गेट येथे निदर्शने करण्यात आली. ...
श्रीलंका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि या हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली देण्यासाठी संघर्ष वाहिनीच्यावतीने मंगळवारी कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले. ...
येथील न.प.च्या नगर अभियंत्यास शिवीगाळ प्रकरणी न.प. कर्मचाऱ्यांच्या वतीने ३ एप्रिल रोजी दुसºया दिवशीही काम बंद आंदोलन सुरूच ठेवल्यामुळे दिवसभर कामकाज ठप्प होते. ...
संविधान बचाव संघर्ष समितीने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदला तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. तहसीलवर मोर्चा काढून तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पंचशीलनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरातून काढलेली र ...