तुमसरचे भाजपा आमदार चरण वाघमारे यांच्यासह भाजप शहर अध्यक्ष अनील जिभकाटे यांच्यावर बुधवारी तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्यापही त्यांना अटक करण्यात आली नाही. त्यांच्या अटकेची मागणी करीत तुमसर शहरातील महिला स्वयंस्फूर्तीने येथील ...
खा. धानोरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात शेकडो शहरी व ग्रामीण भागातील पुरुष, महिला व युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. नागपूर-चंद्रपूर मार्गावरील आनंदवन चौकानजीक रस्त्यावर टायर जाळल्याने उपस्थित अधिकाऱ्यांची तारांबळ उडाल्याचे दिसून ...
येथील जुन्या बसस्थानकाजवळ वन विभागाच्या कार्यालयासमोरील राज्य रस्त्यावर रिपब्लिकन सेनेच्या वतीने एक तास रास्ता रोको आंदोलन करून वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी केली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. ...
एक रुपयाचा कढीपत्ता, सरकार झाले बेपत्ता, आमच्या मागण्या मान्य करा, वेतन आमच्या हक्काचे, आशा वर्कर्स युनियनचा विजय असो आदी विविध गगनभेदी घोषणा देत सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने ओरोस फाटा येथे महामार्ग रोखून धरून जेलभरो आंदोलन करण्यात आ ...
गोकुळ शिरगांव परिसरातील स्थानिक खोकीधारकांवर करण्यात आलेल्या अतिक्रमण कारवाईमुळे या युवकांचा रोजगार थांबला आहे. तरी त्यांना अटी शर्ती घालून व्यवसायास परवानगी देण्यात यावी अशी मागणी बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्याकडे करण्यात आली. ...
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी १७ सप्टेंबर रोजी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मेरीट बचाओ देश बचाओ जिल्हा समन्वय समितीच्या वतीने घंटानाद धरणे आंदोलन करण्यात आले. ...