अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप व रब्बी पिकांना या पावसाने तडाखा दिला. नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पिकाचे तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई मिळावी या मागणीकरिता सोमवारी १३ ला माजी आमदार राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात नुकसानग्रस्त शेत ...
गोकुलनगर, चनकाईनगर, विवेकानंदनगर, रामनगर, इंदिरानगर, लांझेडा येथे अतिक्रमण करून वास्तव्यास असणाऱ्या अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्यावे. दोन वर्षांपासून रखडलेली घरकूल योजना कार्यान्वित करावी. ३५ वर्षाआधी ज्यांनी घरकूल योजनेचा लाभ घेतला आहे, त्या ला ...
केंद्र सरकारच्या आक्रमक कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्यावतीने कुडाळ शहरात निषेध रॅली काढत देशव्यापी सार्वत्रिक संपात सहभाग घेण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ...
कामगार व कर्मचारी संघटनांनी एकत्र येत स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. सदर आंदोलनादरम्यान मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण ...
बँक कर्मचाऱ्यांनी सुध्दा या संपाला पाठींबा दिला होता. त्यामुळे शासकीय कार्यालयांसह काही बँकामध्ये शुकशुकाट होता. बुधवारी सकाळपासूनच जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने याचा कर्मचारी संघटनांच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाला फटका बसला. आयटकच्या ...
देशभरातील केंद्रीय कामगार संघटनांनी ८ जानेवारी रोजी संप करून शासनाचे लक्ष वेधण्याचे ठरविले होते. संपात प्रत्येक कर्मचारी सहभागी होईल, यादृष्टीने जागृती करण्यात आली. त्यामुळे या संपाला जवळपास सर्वच संघटनांनी पाठींबा दर्शविला. जवळपास ९० टक्के कर्मचारी ...
केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाच्या निमित्ताने भंडारा शहरात आयटकप्रणीत विविध कर्मचारी संघटनांच्या वतीने येथील जिल्हा कचेरीवर भरपावसात मोर्चा काढण्यात आला. येथील त्रिमूर्ती चौकात मोर्चाचे रुपांतर सभेत ...