कोल्हापूर : भटक्या-विमुक्त समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुुरुवारी भटका समाज मुक्ती आंदोलनतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. माजी ... ...
भाजपचा शहर विकास आराखड्याबाबतचा मोर्चा पालिकेवर धडकल्यावर निवेदन स्वीकारण्यास गेलेल्या नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांना मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या अरविंद मोंडकर व सुदेश आचरेकर यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. नगराध्यक्ष आपली बाजू मांडत असताना तुम्ही काही ...
यवतमाळ तालुक्यातील बेचखेडा येथील अनुसूचित जातीचे २९, अनुसूचित जमातीचे ११७, अल्पसंख्यकांचे सात, इतर मागासवर्गीयांची १४६ घरे आहेत. मागील चार वर्षात केवळ दोन व्यक्तींना घरकूल मिळाले. उर्वरित पात्र लाभार्थ्यांना घरकूल मिळाले नाही. यामुळे सतप्त नागरिकांनी ...
संभाजीनगर येथील सुधाकर जोशीनगरात घरात घुसून कुटुंबावर खुनी हल्ला करणाऱ्या संशयित सचिन गायकवाड, प्रभाकर गायकवाड यांना पोलिसांकडून अटक करण्यास टाळाटाळ होत आहे. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी परिसरातील नागरिकांनी दसरा चौकात एकत्र जमून ठिय्या आंदोलन केले. ...
सायबराबाद पोलीस आयुक्तालयातील विविध गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मुख्य तपासी पथकाने घरफोडीतील संशयित आरोपी प्रकाश शिंदे याच्या कबुली जबाबावरून बिरारी यांना सोमवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ...
‘एनआरसी नको, नको, सीएए नको, नको, एनपीआर नको, नको’ अशा घोषणांनी सोमवारी येथील दसरा चौक दणाणून गेला. केंद्र सरकारच्या या कायद्यांविरोधात कोल्हापुरात संविधान बचाव, देश बचाव कृती समितीच्यावतीने विराट मोर्चा काढण्यात आला. जरी हा मूक मोर्चा असला तरी त्याआध ...
अतिक्रमण कारवाईत गांधीबाग येथील एका दिव्यांगाचे दुकान हटविले. यामुळे दिव्यांगांनी सोमवारी महापालिका मुख्यालयापुढे नारेबाजी करून धरणे दिली. एकाने अंगावर रॉकेल घेतले. ...