लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्र

Moon News in Marathi | चंद्र मराठी बातम्या, मराठी बातम्या

Moon, Latest Marathi News

अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही! - Marathi News | Editorial beyond the moon The new history of the Orion spacecraft but the story is not yet complete! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!

ही स्वप्ने केवळ अमेरिकेची नाहीत. भारतासह जगभरातील ४० देशांनी एकत्र येऊन मानवी इतिहासातील या नव्या अध्यायाची तयारी चालवली आहे. ...

आता चंद्रावर वाजणार स्मार्टफोनची रिंग! नासाचा ऐतिहासिक निर्णय; अंतराळवीर नेणार स्वतःचे मोबाईल - Marathi News | Now smartphones will ring on the moon! NASA's historic decision; Astronauts will carry their own mobile phones | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता चंद्रावर वाजणार स्मार्टफोनची रिंग! नासाचा ऐतिहासिक निर्णय; अंतराळवीर नेणार स्वतःचे मोबाईल

आता चंद्रावरही वाजणार मोबाईलची रिंग! नासाने अंतराळवीरांना वैयक्तिक स्मार्टफोन नेण्याची परवानगी दिली आहे. आर्टेमिस-२ मोहिमेत दिसणार तंत्रज्ञान आणि मानवी संवेदनांचा संगम. वाचा सविस्तर. ...

Sankashti Chaturthi 2026: मराठी वर्षाची शेवटची संकष्ट चतुर्थी २०२६; चंद्रोदयाला काय कराल? पाहा, व्रतविधी, चंद्रोदय वेळ - Marathi News | falgun sankashti chaturthi march 2026 date know about ganpati vrat puja vidhi chandrodaya timing and significance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मराठी वर्षाची शेवटची संकष्ट चतुर्थी २०२६: चंद्रोदयाला काय कराल? पाहा, व्रतविधी, चंद्रोदय वेळ

Falgun Sankashti Chaturthi March 2026 Moon Rise: मराठी वर्षातील शेवटच्या संकष्ट चतुर्थीला आवर्जून व्रताचरण करावे, असे सांगितले जाते. जाणून घ्या, चंद्रोदय वेळा... ...

हाेळीला एकाच वेळी आकाशात होणार दोन पूर्ण चंद्रांचे दर्शन - Marathi News | Two full moons will be seen in the sky at the same time on Holi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हाेळीला एकाच वेळी आकाशात होणार दोन पूर्ण चंद्रांचे दर्शन

Nagpur : दर पौर्णिमेला आकाशात पूर्ण चंद्र दर्शन सहजशक्य परंतु या फाल्गनी पौर्णिमेला एकाचवेळी पूर्व व पश्चिम आकाशात प्रत्येकी एक याप्रमाणे दोन पूर्ण चंद्र दर्शनाची संधी उपलब्ध आहे. ...

मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल! - Marathi News | margashirsha sankashti chaturthi 2025 date moonrise shubh muhurat vrat puja vidhi in marathi and know chandroday timing of sankashti chaturthi december 2025 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!

Akhuratha Sankashti Chaturthi December 2025 Moonrise Time: डिसेंबरमधील सन २०२५ची शेवटची मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी तिथीला चंद्रोदय वेळ कधी? जाणून घ्या... ...

बीडच्या ‘बावडी’त प्राचीन खगोलीय ज्ञानाचा 'खजाना'; पृथ्वी-चंद्राच्या अंतराचे रहस्य उलगडते! - Marathi News | A 'treasure' of ancient astronomical knowledge in Beed's well 'Bawdi'; The mystery of the distance between the Earth and the Moon is revealed! | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या ‘बावडी’त प्राचीन खगोलीय ज्ञानाचा 'खजाना'; पृथ्वी-चंद्राच्या अंतराचे रहस्य उलगडते!

विहीर म्हणजे केवळ पाण्याचा साठा नव्हे, तर ‘ज्ञानाचा खजिना’; सम्राट राहुल सरोदे यांच्या संशोधनातून नवा वैज्ञानिक दृष्टिकोन ...

कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा - Marathi News | kartik sankashti chaturthi 2025 date rahu kaal vrat puja vidhi and chandroday moonrise timing on sankashti chaturthi november 2025 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा

Ganadhipa Sankashti Chaturthi November 2025 Chandroday Timing: कार्तिक महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रत कसे कराल, कोणत्या गोष्टी अवश्य केल्या पाहिजेत, ते जाणून घ्या... ...

त्रिपुरारी पौर्णिमेला दिसणार 'सुपर मून'चा अनोखा सोहळा - Marathi News | unique Super Moon ceremony will be seen on tripuri purnima | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :त्रिपुरारी पौर्णिमेला दिसणार 'सुपर मून'चा अनोखा सोहळा

Supermoon 2025: चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार असल्याने त्याचे रूप अधिक मोठे ...