monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते. Read More
सर्वत्र पाऊस पडत असल्याने विदर्भातील तीन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेल्या वारी भैरवगड येथील हनुमान सागर धरणातील जलाशयाच्या पातळीत वाढ होत आहे. गेल्या अकरा दिवसांत जलसाठ्यात १७.२७ टक्क्यांनी वाढल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. ...
Maharashtra Rain Updates : राज्यात पावसाचा जोर वाढला असून आजपासून संपूर्ण राज्यातील पावसाचा जोर ओसरणार असल्याचं हवामान विभागाच्या अंदाजावरून दिसून येत आहे. ...
Nashik Dam Updates : सर्वच धरणातील विसर्गामध्ये वाढ करण्यात आली असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर भंडारदरा धरणातूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडले आहे. ...
Maharashtra Latest Weather Updates : हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा पाऊस पडलेला आहे. मागच्या दोन आठवड्यापूर्वी केवळ हिंगोली या जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता. ...
Pune Flood Updates : भाटघर, निरा देवघर, गुंजवणे, मुळशी, पानशेत, वरसगाव, पवना, खडकवासला, वीर या धरणांतून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे. तर पुणे जिल्ह्यातील मुळशी, खडकवासला आणि पानशेत धरणातून पाण्याचा विसर्ग केला तर पुणे शहरातील नागर ...