monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते. Read More
पावसाळ्यातील वाढलेली आर्द्रता आणि बदललेले हवामान हे जनावरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात. या काळात विविध प्रकारचे जिवाणू आणि विषाणूंचा प्रसार होण्याची शक्यता वाढते. ...
Maharashtra Latest Rain Updates : आज राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...
Weather Updates in Pune Disctrict : पुण्याच पुढील पाच दिवसांत हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिला असून अनेक भागांत चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...
Maharashtra Weather Updates : राज्यात आज आणि उद्या चांगला पाऊस पडणार आहे. तर दोन दिवसानंतर पुढील तीन दिवस पावसाचा जोर काहीसा कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ...