लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
Today's Rain Updates : राज्यात आज 'या' जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट! कुठे किती पडणार पाऊस? - Marathi News | Todays maharashtra monsoon Rain Updates Rain alert in 'these' districts in the state today Where will it rain? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Today's Rain Updates : राज्यात आज 'या' जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट! कुठे किती पडणार पाऊस?

Todays Latest Weather Updates : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार काल विदर्भातील केवळ चंद्रपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. तर आज राज्यभर पावसाची तीव्रता कमी झाल्याचे हवामान विभागाच्या अंदाजावरून दिसत आहे. ...

हे आहेत पर्यटकांना खुणावणारे कोकणातील अतिशय सुंदर धबधबे, तुम्हालाही भुरळ पडेल! हजारो लोक येतायत भेटीला - Marathi News | Here are some of the most beautiful waterfalls that attract tourists, you too will be mesmerized Thousands of people come to visit | Latest ratnagiri Photos at Lokmat.com

रत्नागिरी :हे आहेत पर्यटकांना खुणावणारे कोकणातील अतिशय सुंदर धबधबे, तुम्हालाही भुरळ पडेल! हजारो लोक येतायत भेटीला

सध्या पावसाळी पर्यटनाला सुरुवात झाली असून, असंख्य ठिकाणचे धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे तो अवर्णनीय आनंद लुटण्यासाठी पर्यटक सुट्टीत मोठ्या प्रमाणात कोकणात येत आहेत... ...

Rain Alert तुम्हाला माहिती आहे का पावसाचा रेड, ऑरेंज, ग्रीन, यलो अलर्ट म्हणजे काय? मग हे वाचाचं - Marathi News | Rain Alert Do you know what Red, Orange, Green, Yellow Rain Alert means? Then read this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain Alert तुम्हाला माहिती आहे का पावसाचा रेड, ऑरेंज, ग्रीन, यलो अलर्ट म्हणजे काय? मग हे वाचाचं

भारतीय हवामान विभाग हवामानाशी संबंधित इशाऱ्यांसाठी चार वेगवेगळ्या रंगाच्या कोडचा वापर करतात. यामध्ये ऑरेंज, ग्रीन, येल्लो आणि रेड अशा रंगाचा वापर होतो. हे अलर्ट नेमके कशासाठी वापरले जातात? त्यांचा अर्थ काय? जाणून घेऊया या लेखातून. ...

बूट - चपला - सॅण्डल पावसात भिजतात, ते चटकन कसे सुकवाल? ३ ट्रिक्स- मिनिटात कोरडे होतील - Marathi News | How to Dry Shoes Quickly in Monsoon – Tips and Tricks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बूट - चपला - सॅण्डल पावसात भिजतात, ते चटकन कसे सुकवाल? ३ ट्रिक्स- मिनिटात कोरडे होतील

How to Dry Shoes Quickly in Monsoon – Tips and Tricks : पावसाळ्यात झटक्यात सुकवा शूज, दुर्गंधीही होईल गायब ...

Maharashtra Dam Storage कोणत्या धरणाच्या पाणीसाठ्यात झाली वाढ; वाचा राज्याची अद्ययावत पाणीसाठा माहिती - Marathi News | Maharashtra Dam Storage Which dam's water storage increased; Read the updated water storage information of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage कोणत्या धरणाच्या पाणीसाठ्यात झाली वाढ; वाचा राज्याची अद्ययावत पाणीसाठा माहिती

राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग, पाणी आवक इ. अद्ययावत माहिती. ...

Kolhapur Flood Updates : कोल्हापुरात पंचगंगेची पाणीपातळी किती? किती आहे पुराचा धोका? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Kolhapur Flood Updates What is the water level of Panchgange in Kolhapur? What is the risk of flooding? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kolhapur Flood Updates : कोल्हापुरात पंचगंगेची पाणीपातळी किती? किती आहे पुराचा धोका? जाणून घ्या सविस्तर

Panchaganga River : कोल्हापुरातील पंचगंगेच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढल्यास पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...

Rain Updates : आजपासून राज्यात पावसाची तीव्रता कमी! अनेक ठिकाणी पुरेसा पाऊसच नाही - Marathi News | Rain Updates: From today the intensity of rain in the state will decrease! There is not enough rain in many places | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain Updates : आजपासून राज्यात पावसाची तीव्रता कमी! अनेक ठिकाणी पुरेसा पाऊसच नाही

Maharashtra Latest Rain Updates : हवामान विभागाच्या अद्ययावत माहितीनुसार आजपासून पुढील चार दिवस पाऊस कमी होताना दिसत असून एकाही जिल्ह्यांत पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला नाही.  ...

Today's Rain Updates : आज राज्यात जोरदार पाऊस! 'या' जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट - Marathi News | Today's Rain Updates Heavy rain in the state today Orange alert for rain in 'these' districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Today's Rain Updates : आज राज्यात जोरदार पाऊस! 'या' जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather Updates Today : राज्यातील ठराविक जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. ...