monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते. Read More
राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे अनेक धरणात पाण्याची आवक सुरू आहे. ज्यामुळे राज्यातील विविध धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याच अनुषंगाने जाणून घेऊया राज्याची पाणीसाठ्याची अद्यावत माहिती. ...
Maharashtra Rain Updates : विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. ...
Wayanad Landslides : केरळमधील वायनाडमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत २५६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ३ हजार जणांना वाचवण्यात यश आले असून बचावकार्य अजूनही सुरू आहे. ...
How To Get Rid Of House Flies In Monsoon: पावसाळ्यात घरात माश्या होतातच. म्हणूनच त्यांना पळवून लावण्यासाठी सोपे उपाय करून पाहा...(home remedies to make our house free from flies) ...