monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते. Read More
दोन दिवसांपासून विभागात ढगाळ वातावरण असून, तुरळक सूर्यदर्शन होत आहे. सर्वाधिक पाऊस नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत झाला. विभागाच्या ६७९ मि.मी. वार्षिक सरासरीच्या तुलनेत ९६ मि.मी. पाऊस मराठवाड्यात आला आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर संततधार सुरू आहे. धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस कोसळत असून, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. ...
Maharashtra Weather Update : मुंबई वगळता कोकणात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसह नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरील परिसरांना बुधवारी 'ऑरेंज' अलर्ट देण्यात आला आहे तर, मुंबईसह विदर्भातील जि ...
Maharashtra Weather Update : कोकण किनारपट्टीला २५ जून रोजी रात्री ८:३० पर्यंत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून, हवामान खात्याकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ...
Vidarbha Weather Update : राज्यात वेळेत दाखल झालेला मान्सून विदर्भासाठी मात्र 'विलंबीत पाहुणा' ठरला आहे. नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकरी प्रचंड चिंतेत आहेत. पेरण्या रखडल्या, जमिनी कोरड्या आणि बियाण्यांचाही तुटवडा... या तिहेरी स ...