पावसाळा सुरू होताच तरुणाईला वेध लागतात ते सहलींचे. यंदा ‘वायू’ चक्रीवादळामुळे पाऊस काहीसा लांबला आहे. सध्या मान्सूनपूर्व पाऊस पडत असला, तरी तरुणाईने पावसाळी सहलींसाठी बेत आखण्यास सुरुवात केली आहे. ...
पावसाळा म्हटलं की, सर्वांकडे गरमा गरम भजी तयार करण्याचा बेत असतोच. अशावेळी कांद्याच्या भजी, बटाट्याची भजी तयार करण्यात येतात. पण त्याच त्याच भजी खाऊन कंटाळा येतो. ...