Monsoon Special kolhapur : मान्सूनची चाहूल लागली असली तरी अजून प्रत्यक्ष आगमनास आठवडाभराचा अवकाश असतानाच कोल्हापुरातील सादळे-मादळे डोंगरावरून मान्सूनची वार्ता घेऊन आलेल्या ढगांनी सुंदर निसर्गाविष्काराचे दर्शन घडवले. ...
IMD Monsoon forecast: भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) नैऋत्य मोसमी वाऱ्याबद्दलचा अंदाज व्यक्त केला असून यंदाचा मान्सून सरासरीच्या १०१ टक्के इतका असण्याची शक्यता आहे. ...
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या काही तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. सांगली, पुणे, बीड, सोलापूर या जिल्ह्यांत पुढील तीन तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. ...
Monsoon: मालदीव, बंगालच्या उपसागराच्या काही भागांत गुरुवारी मान्सून आणखी पुढे सरकला आहे. त्यामुळे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्यासारखी स्थिती आहे. ...