लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संसेदेचे पावसाळी अधिवेशन

संसेदेचे पावसाळी अधिवेशन

Monsoon session of parliament, Latest Marathi News

संसदेची एकूण तीन अधिवेशनं होतात. त्यापैकी पावसाळी अधिवेशन हे एक. अर्थसंकल्पीय अधिवेशन सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. त्यानंतर होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या आणि काही विधेयकांवर चर्चा होते.
Read More
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई - Marathi News | lok sabha parliament monsoon session 2025 operation sindoor debate gaurav gogoi said it should be clear to whom the central government bowed down and when will it take back pok | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई

ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय वायुदलाची किती लढाऊ विमाने पाडण्यात आली याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे, अशी मागणी लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी केली. ...

दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा - Marathi News | new india can go to any extent to end terrorism said rajnath singh in lok sabha parliament monsoon session 2025 operation sindoor debate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत विशेष चर्चा सुरू झाली. ...

"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले? - Marathi News | "Today we are in power, but we will not remain in power forever"; What did Defence Minister Rajnath Singh say in Parliament? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?

Rajnath Singh Speech on Operation Sindoor: देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेमध्ये ऑपरेशन सिंदूरबद्दल सरकारच्या वतीने भूमिका मांडली.  ...

महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार - Marathi News | mp from maharashtra received sansad ratna awarded by parliamentary affairs minister kiren rijiju | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार

लोकसभेत बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी १७ खासदारांना ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ...

गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने - Marathi News | after the chaos the discussion will heat up again in parliament monsoon session 2025 from today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

गेल्या आठवड्यातील विरोधकांची आक्रमकता, सत्ताधाऱ्यांनी त्यांना दिलेले प्रत्युत्तराचा अनुभव पाहता दोन्ही बाजूंनी या आठवड्यात ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांना मैदानात उतरवले जाण्याची शक्यता आहे. ...

ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार - Marathi News | special discussion on operation sindoor in lok sabha and rajya sabha both houses of parliament monsoon session 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

ऑपरेशन सिंदूरवर संसदेत चर्चा व्हावी, ही विरोधकांची मागणी केंद्र सरकारने मान्य केली. ...

निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले - Marathi News | Opposition becomes aggressive against Election Commission; Banners are torn and thrown directly into the trash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले

संसद अधिवेशनाचा पहिला आठवडा गोंधळाचा ...

"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले? - Marathi News | "...the opposition cannot decide this"; Huge uproar in Lok Sabha, on which issue did the Union Minister get angry? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?

ऑपरेशन सिंदूर मुद्द्यावरील चर्चेवरून लोकसभेत प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. विरोधकांकडून करण्यात आलेल्या एका मागणीवर संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू हे चांगलेच भडकले. ...