नागपूर - दुर्गा पूजा निमित्त नागपूरहून कोलकातासाठी स्पेशल ट्रेन, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून खास व्यवस्था मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मामध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु... 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण... हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?... इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
संसेदेचे पावसाळी अधिवेशन FOLLOW Monsoon session of parliament, Latest Marathi News संसदेची एकूण तीन अधिवेशनं होतात. त्यापैकी पावसाळी अधिवेशन हे एक. अर्थसंकल्पीय अधिवेशन सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. त्यानंतर होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या आणि काही विधेयकांवर चर्चा होते. Read More
"यांना वाटते, INDIA नाव केल्याने भारतातील जनता यांच्यासोबत होईल. मात्र, यांनी यूपीए नाव बलले, कारण यांना यूपीए नावाची लाज वाटते." ...
Parliament No-confidence Motion: केंद्र सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर भाषण करतना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. ...
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील राजकारणातील विवादाचं केंद्र बनलेलं दिल्ली सेवा बिल आज राज्यसभेत पारित झालं. ...
Monsoon Session Of Parliament : विरोधकांनी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर 8-10 ऑगस्टदरम्यान चर्रा होणार आहे. ...
Monsoon Session Of Parliament: काँग्रेसने आम्हाला राष्ट्रवाद शिकवू नये, असं म्हणत हा प्रस्ताव विरोधकांच्या एकीसाठी आणला असल्याचा दावा निशिकांत दुबे यांनी केला. ...
Parliament No-confidence Motion: संसदेत तीन दिवस अविश्वास प्रस्तावावर १८ तास चर्चा होणार आहे. यानंतर १० ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेला उत्तर देतील. ...
Parliament Monsoon Session Derek O Brien suspended: राज्यसभेत आज अध्यक्ष जगदीप धनखड आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्यात जोरदार ... ...
हे प्रकरण समोर आल्यानंतर अमित शहा यांनी सभागृहाच्या कामकाजात हा घोटाळा असल्याचे म्हटले आणि चौकशीनंतर कारवाईची मागणी केली. ...