सांगली जिल्ह्यात 2005 प्रमाणे पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या अधिकाऱ्यांनी सतर्कता ठेवावी. तसेच, सांगली पाटबंधारे विभागाने कोयना धरण व आलमट्टी धरणाच्या अधिकाऱ्यांशी सुसंवाद व समन्वय ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी वि. ना. ...
नागपूरसह विदर्भात जूनच्या मध्यात ( १५ च्या जवळपास ) मान्सून धडकण्याची शक्यता आहे. मान्सून ढगांच्या गतीवर सर्वकाही अवलंबून आहे. अनेकदा ते एकाच ठिकाणी बरेच दिवस तळ ठोकून असतात. विशेष म्हणजे स्कायमेटने केरळमध्ये मान्सून पोहचल्याची घोषणा केली आहे. परंतु ...
वेंगुर्लेत शनिवारी मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. पहाटे पावसाने उसंत घेतली असली, तरी रविवारी दुपारपर्यंत ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सोसाट्याचा वारा व ढगांच्या गडगडाटामुळे समुद्रात उधाणसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. ...