नागरिकांचा जीव उकाड्याने हैराण झाला असतानाच शनिवारी राज्यातील काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. पावसाच्या या सुखद शिडकाव्याने लोकांना ... ...
अकोला : राज्यात यावर्षी सरासरीच्या १०२ टक्के पाऊस होईल पण, कृषी हवामान शास्त्र मॉडेलनुसार वाºयाचा वेग कमी आढळून आल्याने जून, जुलै तसेच आॅगस्ट महिन्यात सात जिल्ह्यांसह तीन ते चार तालुक्यांच्या ठिकाणी पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली. ...
कुडाळ तालुक्याला पावसासह चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. चक्रीवादळामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी विद्युत खांब व झाडांची पडझड झाल्याने वीज वितरण विभागाचे व इतर मालमत्तेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अनेक गावातील खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम ...