पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याला पावसाने झोडून काढले आहे. सर्वत्र ढगफुटीझाल्यासारखा मुसळधार पाऊस कोसळत असतानाच चर्चा रंगली आहे ती मात्र जेजुरी जवळच्या नाझरे जलाशयातील नैसर्गिक चमत्काराची. ...
वैभववाडी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वैभववाडी-उंबर्डे मार्गावर कुसूर पिंपळवाडीनजीक झाड उन्मळून पडले. त्यामुळे गुरुवारी सकाळी तासभर वाहतूक ठप्प झाली होती. वाहनचालक व ग्रामस्थांनी एकेरी वाहतूक सुरू केली. त्यानंतर बांधकाम विभागाने जेसीबीद्वारे ...