सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर २९.२८ टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता ३४.४0 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात सरासरी १८. ७ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. ...
वाशिम: विदर्भात आजपासून पुढील तीन दिवस अर्थात १८ जुलैपर्यंत अतिवृष्टीची होण्याची शक्यता कें द्रीय हवामान खात्याने वर्तविली असून, यामध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला धुवाधार पाऊस सोमवारीही कायम राहिला. धरणक्षेत्रातील मुसळधार पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी दुपारपर्यंत ४० फुटांवर येऊन धोका पातळीकडे वाटचाल सुरू ठेवली. पावस ...
तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर मांडुकली दरम्यान पुराचे पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे गगनबावडा कोल्हापूर वाहतूक सकाळी ११ पासून पोलिसांनी बंद केली आहे. परिणामी करुळ घाटाची संपुर्ण वाहतूक वैभववाडीतून फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली आहे. तर भुईबाव ...
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला; तरीही पूरस्थिती कायम राहिली. पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथे सायंकाळी पाणीपातळी ३८.९ फुटांवर येऊन, इशारा पातळी गाठून धोकापातळीकडे वाटचाल सुरू राहिली. पाणीपातळी ४३ फुटांवर गेल्यावर तो धोका समजला ...
भुईबावडा घाटात पहाटे दरड कोसळलेली दरड हटविण्यात आली असून ठप्प झालेली वाहतूक 10 तासांनी सुरळीत झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्याची मोहीम युद्ध पातळीवर राबवून वाहन चालकांना दिलासा दिला. ...
अमावास्येच्या पहिल्याच उधाणाच्या महाकाय लाटांमुळे पाण्याने देवगड किनारा गिळंकृत केला आहे. यंंदाच्या पावसाळ्यात सर्वात मोठी भरती व लाटांचे उधाण सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर पहायला मिळाले. ४ मीटर उंचीच्या लाटा किनारपट्टीवर आदळत असल्याने वाळूची मोठी धूप ...