वैभववाडी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वैभववाडी-उंबर्डे मार्गावर कुसूर पिंपळवाडीनजीक झाड उन्मळून पडले. त्यामुळे गुरुवारी सकाळी तासभर वाहतूक ठप्प झाली होती. वाहनचालक व ग्रामस्थांनी एकेरी वाहतूक सुरू केली. त्यानंतर बांधकाम विभागाने जेसीबीद्वारे ...
हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर प्रशासनास दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्ती निवारण कक्षाने केले आहे. ...