लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोनो रेल्वे

मोनो रेल्वे

Mono railway, Latest Marathi News

काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Passengers of Mono bus were thrown out by breaking the glass! 'That was all that was left to happen', angry reaction of passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया

अग्निशमन दलाने काच तोडून हवेचा मार्ग केला मोकळा, गाडी ओढून वडाळा स्थानकात प्रवाशांना उतरविले ...

मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन - Marathi News | Rain Update: Why was the monorail closed? CM Devendra Fadnavis ordered an inquiry, appealed to passengers not to panic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन

मोनो रेल्वे सायंकाळी ६.१५ वाजेदरम्यान चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान बंद पडली होती. प्रवाशांनी आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या क्रमांकावर संपर्क साधला ...

Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video) - Marathi News | Big news! Monorail closed, passengers trapped; Efforts underway to break glass | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

Monorail Passengers Trapped Video: सकाळपासून मुंबईत मुसळदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे लोकल रेल्वेसेवा बंद झाल्या आहेत. ...

मोनोरेल पांढरा हत्ती का ठरतोय? - Marathi News | Why is the monorail becoming a white elephant? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोनोरेल पांढरा हत्ती का ठरतोय?

मोनोचे दहा रेक घेण्यासाठी एमएमआरडीएने दोन वर्षांपूर्वी ५५६ कोटी रुपयांचे टेंडर काढले होते. त्यानंतर मोनोच्या ताफ्यात एक रेक दाखल झाला आहे. ...

मोनोच्या डब्यांवर झळकणार जाहिराती; उत्पन्न वाढविण्याचा मेट्रोचा प्रयत्न - Marathi News | in mumbai advertisements will appear on mono boxes metro effort to increase revenue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोनोच्या डब्यांवर झळकणार जाहिराती; उत्पन्न वाढविण्याचा मेट्रोचा प्रयत्न

आर्थिक तोट्यातील मोनो मार्गिकेवरून उत्पन्न मिळवण्यासाठी महामुंबई मेट्रो संचलन मंडळ (एमएमएमओसीएल) कडून विविध प्रयत्न सुरू आहेत. ...

चेंबूर ते सातरस्ता दरम्यानची मोनो सेवा सुधारणार; सुरक्षा चाचण्यांवर देणार भर - Marathi News | Mono service between Chembur and Satarasta will be improved; Emphasis on safety tests | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूर ते सातरस्ता दरम्यानची मोनो सेवा सुधारणार; सुरक्षा चाचण्यांवर देणार भर

सिग्नल यंत्रणा, नव्या गाड्यांच्या तपासणीसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती ...

'मोनो'च्या दोन गाड्यांत बिघाड, प्रवासी ताटकळले, तांत्रिक बिघाडामुळे सेवा ठप्प  - Marathi News | in mumbai two trains of mono broke down passengers got stuck traffic stopped due to technical fault  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मोनो'च्या दोन गाड्यांत बिघाड, प्रवासी ताटकळले, तांत्रिक बिघाडामुळे सेवा ठप्प 

संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर मोनो मार्गिकेवरील दोन गाड्यांमध्ये रविवारी सकाळी बिघाड झाला. ...

धावत्या मोनोत मोबाइलचा स्फोट; प्रवाशांना पाठविले दुसऱ्या गाडीतून - Marathi News | in mumbai mobile blasts in running monorail passengers sent by another train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धावत्या मोनोत मोबाइलचा स्फोट; प्रवाशांना पाठविले दुसऱ्या गाडीतून

संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर मोनो मार्गिकेवरील धावत्या मोनो गाडीत एका प्रवाशाच्या मोबाइलचा स्फोट झाल्याची घटना बुधवारी सकाळी ९.३० वाजता घडली. ...