लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोनो रेल्वे

मोनो रेल्वे

Mono railway, Latest Marathi News

‘मोनो’मुळे वाहतूक व्यवस्थेला बळकटी - Marathi News | 'Mono' strengthening traffic system | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मोनो’मुळे वाहतूक व्यवस्थेला बळकटी

मोनो रेल्वेमुळे चेंबूरसह लगतच्या परिसरातून महालक्ष्मीसारखे कार्पोरेट हब गाठणे नागरिकांना सोयीचे झाले आहे. ...

मोनोची कथा... सुफळ आणि संपूर्ण? - Marathi News | The story of mono ... good and complete? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोनोची कथा... सुफळ आणि संपूर्ण?

मुंबईत जेव्हा मोनो आणि मेट्रो रेल्वे यांची चर्चा सुरू झाली तेव्हा खूप उत्सुकता निर्माण झाली. पुढे पहिली मेट्रो सुरू होण्यास झालेला विलंब आणि मोनो रेल्वेत निर्माण झालेल्या अनंत अडचणी यामुळे या दोन्ही मार्गांची चर्चा वेगळ्याच दिशेने जाऊ लागली. ...

बच्चेकंपनीच्या शिट्ट्या, टाळ्यांच्या तालावर सुसाट धावली मोनो रेल्वे - Marathi News | The children's company, the mono rail runs smoothly on the lock of talents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बच्चेकंपनीच्या शिट्ट्या, टाळ्यांच्या तालावर सुसाट धावली मोनो रेल्वे

वेगाने मागे जाणारी झाडे, गगनचुंबी इमारती, नजर जाईल तिथवर पसरलेल्या झोपड्या, खारफुटी, मिठागरे, भलीमोठी धुरांडी, नागमोडी रस्ते आणि लोभसवाणी मुंबई, असा काहीसा नजरा मुंबईकरांना सोमवारी अनुभवता आला. ...

उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशीच मध्यरेल्वे, मोनो रेल ठप्प; तांत्रिक बिघाड - Marathi News | Central railway slow track, Mono Rail halted due to Technical Failure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशीच मध्यरेल्वे, मोनो रेल ठप्प; तांत्रिक बिघाड

नव्याने सुरु झालेल्या परळ टर्मिनसवरील सिग्नल यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्यरेल्वेची धिम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ...

एकात्मिक तिकीट प्रणालीमुळे मुंबईकरांचा प्रवास होईल सुलभ! - Marathi News | Mumbaikar's journey will be easy due to integrated ticketing system. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकात्मिक तिकीट प्रणालीमुळे मुंबईकरांचा प्रवास होईल सुलभ!

मुंबईत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी उपनगरी रेल्वे सेवा, बेस्ट, मेट्रो व मोनो या सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्यासाठी एकात्मिक तिकीट प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरेल. ...

दुसऱ्या टप्प्यातील मोनो रेल्वे आजपासून धावणार - Marathi News | The second phase of Mono Rail will be run from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुसऱ्या टप्प्यातील मोनो रेल्वे आजपासून धावणार

मोनो रेल्वेचा चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा कार्यान्वित आहे. आता दुसऱ्या टप्प्यावरील मोनो रेल्वे रविवारपासून धावेल. ...

लवकरच धावणार मोनो; मलेशियाहून आले सुटे भाग - Marathi News | Mono soon to run; Accessories from Malaysia | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लवकरच धावणार मोनो; मलेशियाहून आले सुटे भाग

मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक असलेले सुटे भाग मलेशियाहून शुक्रवारी मुंबईत दाखल झाले आहेत. ...

स्कोमीच्या अकार्यक्षमतेमुळे मोनोचा दुसरा टप्पा लांबणीवर - Marathi News | Due to the inefficiency of the SCO, the second stage of the mono prolongs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्कोमीच्या अकार्यक्षमतेमुळे मोनोचा दुसरा टप्पा लांबणीवर

डेडलाइन चुकणार : स्कोमीच्या चुका तत्काळ सुधारण्याचा प्राधिकरणाचा दावा ...