लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माकड

माकड

Monkey, Latest Marathi News

मर्कटलीलांनी ५,४४३ जण घायाळ - Marathi News | 5,443 people were injured by Mercatlilas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मर्कटलीलांनी ५,४४३ जण घायाळ

Pune Crime News: राज्यात सर्व जिल्ह्यांत मिळून गेल्यावर्षी (२०२३) ५,४४३ जणांना माकडाने चावा घेतल्याची नाेंद राज्याच्या आराेग्य विभागाकडे झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक ७१० जणांना चावे हे मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात झाले आहेत. ...

पैसाच पैसा! बॅगेतून निघाले 500-500 च्या नोटांचे बंडल; रक्कम पाहून पोलीसही हैराण - Marathi News | bundles of 500 notes started coming out of bag police stunned to see so much cash chandauli railway station grp police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पैसाच पैसा! बॅगेतून निघाले 500-500 च्या नोटांचे बंडल; रक्कम पाहून पोलीसही हैराण

एका सामान्य दिसणाऱ्या व्यक्तीकडून 40 लाख रुपये जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या सर्व नोटा पाचशे रुपयांच्या आहेत. ...

वानर, माकडांबाबत निर्णयाची प्रतीक्षा; २५ जानेवारीला काढणार पदयात्रा - Marathi News | Awaiting decision on monkeys, apes; The walk will be held on January 25 | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वानर, माकडांबाबत निर्णयाची प्रतीक्षा; २५ जानेवारीला काढणार पदयात्रा

वानर, माकडांच्या राखणीसाठी रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्हयात कोट्यावधी रूपये खर्च होतात. ...

माकडांच्या नसबंदीने आंबा बागांचे नुकसान थांबेल का? - Marathi News | will monkey sterilization stop damage to mango orchard | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माकडांच्या नसबंदीने आंबा बागांचे नुकसान थांबेल का?

प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे.  ...

पिकांचे नुकसान करणाऱ्या माकडांच्या उच्छादाचा होणार बंदोबस्त - Marathi News | There will be an control of monkeys that damage the crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिकांचे नुकसान करणाऱ्या माकडांच्या उच्छादाचा होणार बंदोबस्त

हिमाचल प्रदेशात माकडांच्या नसबंदीला मंजुरी मिळाली आहे. आता त्याच धर्तीवर कोकणातही माकडांची नसबंदी करण्याची योजना आहे. केंद्र सरकारने या योजनेला हिरवा कंदील दिला तर कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...

कोकणातील माकडांच्या उच्छादाचा होणार बंदोबस्त; हिमाचलच्या धर्तीवर राज्यातही योजना - Marathi News | Monkey breeding in Konkan will be settled; Schemes on the lines of Himachal in the state too | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोकणातील माकडांच्या उच्छादाचा होणार बंदोबस्त; हिमाचलच्या धर्तीवर राज्यातही योजना

कोकणात गेल्या काही वर्षांमध्ये माकड व वानरांचा उच्छाद प्रचंड वाढला. माकडे शेती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. ...

कौतुकास्पद! वीजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या माकडासाठी युवक 'देवदूत', रिक्षातून गाठलं रूग्णालय - Marathi News |  In Arrah, Bihar, an electrocuted monkey was taken to the hospital by a youth in a rickshaw | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वीजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या माकडासाठी युवक 'देवदूत', रिक्षातून गाठलं रूग्णालय

वीजेच्या धक्क्याने तडफडत असलेल्या माकडासाठी एक युवक देवदूत बनला. ...

वीजबिल थकल्याचा बहाणा करून वृद्धाची फसवणूक; एरंडवणे परिसरातली घटना - Marathi News | Fraud of old man by pretending to pay electricity bill; Incident in Erandwane area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वीजबिल थकल्याचा बहाणा करून वृद्धाची फसवणूक; एरंडवणे परिसरातली घटना

सायबर चोरट्याने देवेश जोशी नामक महावितरणचे कर्मचारी असल्याचे भासवून तब्बल ३५ हजरांचा गंडा घातला ...