शिरपूर जैन (वाशिम) : येथे मागील आठवडाभरापासुन एका पिसाळलेल्या माकडाने हैदोस घातला असून आतापर्यंत तीन जणांना चावा घेत गंभीर जखमी केले. दरम्यान, या माकडाला पकडण्यासाठी वनविभागाने तीन दिवस शर्थीचे प्रयत्न करूनही माकड जेरबंद करण्यात यश मिळाले नाही. ...
मानवाची उत्पत्ती वानरापासून झाली, हा चार्ल्स डार्विनचा सिद्धांत खोटा आहे, हे केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांचे विधान वाचून हायसे वाटले. ...
येथील मंगळवारपुरा भागात मानवी देहाप्रमाणेच शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत माकडावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीचे सर्व संस्कार यावेळी पार पडले. या घटनेची संपूर्ण परिसरात चर्चा आहे. ...
तेल्हारा : शहरात काही माकडांनी केलेल्या हल्ल्यात तीन शाळकरी विद्यार्थी जखमी झाल्याची घटना १५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता घडली. यापैकी एक गंभीर झाला. तेल्हारा तालुक्यासह शहरात माकडांचा हैदोस सुरू असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. या माकडांचा बंदोबस्त कर ...
किवळ, ता. कऱ्हाड परिसरात वानरांनी धुमाकूळ घालत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. वनविभागाला वारंवार सांगूनही त्यांच्याकडून या वानर टोळीचा बंदोबस्त झाला नाही. अखेर संतापलेल्या शेतकऱ्यांनीच शुक्रवारी या वानरांना जेरबंद केले. पन्नासहून जास्त वा ...
सातारा तालुक्याच्या घनदाट जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावर माकडांचे कळप रस्त्याकडेला खाद्याच्या प्रतीक्षेत बसलेले असतात. ही माकडे यवतेश्वर घाट व बोरणे घाटात मोठ्या प्रमाणात दिसतात. या माकडांना अनेक प्रवासी प्राणी प्रेमातून खाद्यपदार्थ टाकत असतात; मात्र हे ...
ठाणे येथील लोकमान्य नगरमधील सिद्धिविनायक पार्कमधील इमारत क्रमांक ३ च्या गच्चीवर शुक्रवारी रात्री एक माकड मृतावस्थेत दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळले. ...