लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माकड

माकड

Monkey, Latest Marathi News

भरधाव वाहनाने माकडाला उडविले; सोबत्यांनी तासभर अडविला रस्ता, मग झाले असे.. - Marathi News | ashok nagar village conduct funeral for a monkey who killed in road accident | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भरधाव वाहनाने माकडाला उडविले; सोबत्यांनी तासभर अडविला रस्ता, मग झाले असे..

अशोकनगर येथील ग्रामस्थांनी भूतदयेचे दर्शन घडवीत मृत माकडाचे विधिवत दफन केले. यावेळी ग ग्रामस्थांपासून अंतर राखून माकडांचा १ कळपही उपस्थित होता. ...

Viral Video: माकड आणि वाघात लंपडावाचा खेळ, वाघ माकडाची शिकार करणार इतक्यात झाला चमत्कार - Marathi News | monkey and tiger fight, tiger falls down from tree video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :माकड आणि वाघात लंपडावाचा खेळ, वाघ माकडाची शिकार करणार इतक्यात झाला चमत्कार

रामनगरच्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्येही एक माकड आणि वाघ यांच्यात झाडावर लपंडावचा खेळ चालल्याचं पाहायला मिळालं, ज्यात वाघालाच हार मानावी लागली. ...

बापरे! निवडणूक नियंत्रण कक्षात माकडांचा धुडगूस; 34 CCTV कॅमेऱ्यांची केली तोडफोड - Marathi News | pilibhit troop of monkeys damaged 34 cctv cameras installed in and around election control room | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! निवडणूक नियंत्रण कक्षात माकडांचा धुडगूस; 34 CCTV कॅमेऱ्यांची केली तोडफोड

Monkeys damaged 34 CCTV cameras : निवडणूक नियंत्रण कक्षाच्या आसपास सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही  कॅमेऱ्यांची तोडफोड झाली आहे. ...

ट्रेक करताना माकडांपासून सावधान! २ दिवसांत २ ट्रेकरचा मृत्यू; तोरणा किल्ल्यावरील धक्कादायक घटना - Marathi News | Beware of monkeys while trekking 2 trekkers killed in 2 days Shocking incident at Torna fort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रेक करताना माकडांपासून सावधान! २ दिवसांत २ ट्रेकरचा मृत्यू; तोरणा किल्ल्यावरील धक्कादायक घटना

तोरणा किल्ल्यावर सलग दोन दिवस दोन तरुण गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे ...

Harbhajan Singh Monkeygate Controversy: "माझ्या धर्मावरून अन् पगडीवरून मला अतिशय घाणेरड्या गोष्टी बोलल्या गेल्या..."; हरभजनने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा अनुभव - Marathi News | You have testicles on your head was an insult towards my religion Harbhajan Singh opens up about Monkeygate | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"माझ्या धर्मावरून अन् पगडीवरून मला अतिशय घाणेरड्या गोष्टी बोलल्या गेल्या..."

"मी जे बोललो नव्हतो, ते ऐकलं असं सांगणारे त्यांनी सहा-सात साक्षीदार उभे केले" ...

प्रयोगशाळेत नेताना 4 माकडे पळाली; माकडांच्या जवळ न जाण्याचा पोलिसांचा इशारा - Marathi News | America | 4 monkeys escaped while being taken to the laboratory; Police warn not to go near those monkeys | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रयोगशाळेत नेताना 4 माकडे पळाली; माकडांच्या जवळ न जाण्याचा पोलिसांचा इशारा

अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यात 100 माकडांना संशोधनासाठी प्रयोग शाळेत नेले जात होते, यादरम्यान ट्रकचा अपघात झाला आणि 4 माकडे पळून गेली. ...

पाहावं ते नवलंच! माकड चक्क भाजी विकतंय, त्याला पाहुन नेटकरी म्हणाले, ताजी भाजी कितीला? - Marathi News | monkey selling vegetables funny video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पाहावं ते नवलंच! माकड चक्क भाजी विकतंय, त्याला पाहुन नेटकरी म्हणाले, ताजी भाजी कितीला?

व्हायरल व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, दुकानावर हे माकड आरामात बसलं आहे आणि तिथली भाजी खात (vegitable, fruits) आहे. ...

माकडचेष्टा नाही! माकड चक्क पतंग उडवतेय ते ही अगदी माणसाप्रमाणे, पाहा Video - Marathi News | monkey flying kite funny video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :माकडचेष्टा नाही! माकड चक्क पतंग उडवतेय ते ही अगदी माणसाप्रमाणे, पाहा Video

पतंग उडवण्याचा आनंद फक्त माणसांनेच नाही, तर माकडांनेही तितक्याच उत्साहाने घेतला आहे. सध्या सोशल मीडियावर एका माकडाचा व्हिडिओ (Video of Monkey Flying Kite) चांगलाच व्हायरल होत आहे. यात हे माकड पतंग उडवताना दिसत आहे. ...