लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माकड

माकड

Monkey, Latest Marathi News

महाराष्ट्रातील गावात माकडांच्या नावे ३२ एकरचा सातबारा अन् दोन मजली घर; वाचा रंजक गोष्ट - Marathi News | In Upala Village of Usmanabad, A 32-acre land and two-storied house in the name of the monkeys; There is great honor in every work in the village | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :महाराष्ट्रातील गावात माकडांच्या नावे ३२ एकरचा सातबारा अन् दोन मजली घर; वाचा रंजक गोष्ट

लग्नात देखील पहिले जेवण त्यांना वाढतात त्यानंतर पंगती बसतात. ...

मज्जा म्हणून माकडाशी मस्ती करणं तरुणीला पडलं महागात, खऱ्याखुऱ्या माकडचाळ्यांचा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Viral Video Of Angry Monkey Grab Girl Hair : Fun with a monkey for fun is expensive for a young girl, a viral video of real baby monkeys | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मज्जा म्हणून माकडाशी मस्ती करणं तरुणीला पडलं महागात, खऱ्याखुऱ्या माकडचाळ्यांचा व्हायरल व्हिडिओ

Viral Video Of Angry Monkey Grab Girl Hair : माकड खरंच असे काही चाळे करतात की अनेकदा आपण त्याची कल्पनाही करु शकत नाही. ...

आठवडाभर ग्रामस्थांमध्ये दहशत पसरवणारे माकड अखेर जेरबंद - Marathi News |  forest department has finally succeeded in imprisoning the monkey that was spreading terror among the villagers for a week. | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आठवडाभर ग्रामस्थांमध्ये दहशत पसरवणारे माकड अखेर जेरबंद

आठवडाभर ग्रामस्थांमध्ये दहशत पसरवणारे माकड अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.  ...

उपद्रवी वानराने पाणी भरणाऱ्या महिलेला ढकलले विहिरीत; नागरिकांच्या सतर्कतेने वाचले प्राण - Marathi News | Nuisance ape pushes woman filling water into well; Vigilance of citizens saved lives | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :उपद्रवी वानराने पाणी भरणाऱ्या महिलेला ढकलले विहिरीत; नागरिकांच्या सतर्कतेने वाचले प्राण

भयभीत झालेल्या महिलेला उपचारासाठी दवाखान्यात आणून उपचार करण्यात आले.  ...

जगातील पहिले प्रकरण; 36 वर्षीय व्यक्तीला एकाच वेळी कोरोना, मंकीपॉक्स आणि HIVची लागण... - Marathi News | First case in the world; A 36-year-old man infected with Corona, monkeypox and HIV at the same time | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील पहिले प्रकरण; 36 वर्षीय व्यक्तीला एकाच वेळी कोरोना, मंकीपॉक्स आणि HIVची लागण...

जगात मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या 48 हजारांवर पोहोचली असून, 102 देशांमध्ये हा रोग पसरला आहे. ...

Monkey And Woman Fight: मंदिरात महिलेची माकडासोबत 'फाईट', माकडाने महिलेच्या गालावर मारली जोरदार 'थप्पड'... - Marathi News | Monkey And Woman Fight: Woman 'fights' with monkey in temple, monkey slaps woman | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मंदिरात महिलेची माकडासोबत 'फाईट', माकडाने महिलेच्या गालावर मारली जोरदार 'थप्पड'...

Monkey Fight trending Video: अक्षय कुमारच्या हाउसफूल चित्रपटात अक्षय आणि माकडाचे भांडण दाखवले आहे, तशाच प्रकारची घटना घडली आहे. ...

हल्लेखोर माकडासाठी लावला हनी ट्रॅप; वनविभागाने अनोखी लढविली शक्कल  - Marathi News | Honey trap set for attacking monkey; The forest department fought in a unique way | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हल्लेखोर माकडासाठी लावला हनी ट्रॅप; वनविभागाने अनोखी लढविली शक्कल 

बिरेवाडी, साकूर परिसरात माकडाने लहान मुलांवर हल्ले सुरु केले. ...

पिंपळाच्या झाडावर वीज काेसळल्याने नऊ माकडांचा मृत्यू - Marathi News | Nine monkeys died due to lightning strike on pimpal tree | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पिंपळाच्या झाडावर वीज काेसळल्याने नऊ माकडांचा मृत्यू

Nagpur News सावनेर तालुक्यातील वलनी (ता. सावनेर) शिवारात दाेन वेगवेगळ्या ठिकाणी वीज काेसळल्याची घटना गुरुवारी (दि. ४) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. यात नऊ माकडांचा मृत्यू झाला ...