लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोनालिसा

मोनालिसा, मराठी बातम्या

Monalisa actress, Latest Marathi News

  मोनालिसाचे खरे नाव अंतरा बिस्वास आहे. भोजपुरी सिनेमात एन्ट्री घेण्यापूर्वी तिने मोनालिसा हे नवे नाव धारण केले. २००८ मध्ये ‘भोेले शंकर’ या भोजपुरी चित्रपटातून तिने आपल्या करिअरला सुरुवात केली होती.
Read More
मोनालिसाने केले बाथटबमध्ये फोटोशूट, दाखवल्या मादक अदा - Marathi News | Monalisa Sets The Internet on Fire With Her Sensuous Bathtub Photoshoot. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोनालिसाने केले बाथटबमध्ये फोटोशूट, दाखवल्या मादक अदा

मोनालिसाचे खरे नाव अंतरा बिस्वास आहे. २००८ मध्ये ‘भोले शंकर’ या भोजपुरी सिनेमातून तिने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. तिने आतापर्यंत १२५ पेक्षा अधिक भोजपुरी सिनेमांमध्ये काम केले आहे. ...

सास-यांच्या तेरवीला अभिनेत्रीचे फोटोसेशन, युजर म्हणाले, थोडी तर लाज बाळगा - Marathi News | actress monalisa was seen laughing in father in-laws terahvin ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सास-यांच्या तेरवीला अभिनेत्रीचे फोटोसेशन, युजर म्हणाले, थोडी तर लाज बाळगा

आघाडीची भोजपुरी अभिनेत्री सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. होय, नुकतेच तिच्या सास-यांचे निधन झाले ...

'दिव्य दृष्टी'मध्ये मोनालिसा आणि संगीता घोष एकत्र - Marathi News | Monalisa and Sangeeta Ghosh together in 'Divya Drushti' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दिव्य दृष्टी'मध्ये मोनालिसा आणि संगीता घोष एकत्र

'दिव्य दृष्टी' या मालिकेतील संगीता घोष या अभिनेत्रीच्या पिशाचिनीच्या आकर्षक आणि मादक रूपाने प्रेक्षकांना मोहित केले आहे. ...

मोनालिसा कुल्फीची खूप मोठी चाहती - Marathi News | Monalisa is big fan of Kulfi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोनालिसा कुल्फीची खूप मोठी चाहती

स्टार प्लसवरील ‘नजर’ मालिकेतील आपल्या भूमिकेने अभिनेत्री मोनालिसाने अल्पावधीतच स्वत:चा फार मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. ...