खोटे आश्वासन दिल्याचे स्पष्ट पुरावे असतील तर या परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टीने पाहता येईल, असे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. किशोर मोरे यांनी म्हटले. महिलेने उलटतपासणीत सांगितले की, आरोपीने एप्रिल २०२० मध्ये लग्नाचे आश्वासन दिले होते. ...
विराजच्या सल्ल्यामुळे मी नोकरी नाकारली, आज मला नोकरीही नाही, तसेच त्याने माझी फसवणूक केली, मला धमकावून गर्भपात केला, असे पीडित तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे ...