लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग

Molestation, Latest Marathi News

Pimpri Chinchwad Crime | "तुझं कोणासोबत अफेअर आहे का...?" नागपुरने पुण्यात येत केला तरुणीचा विनयभंग - Marathi News | coming to Pune from Nagpur girl was molested Are you having an affair with someone | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"तुझं कोणासोबत अफेअर आहे का...?" नागपुरने पुण्यात येत केला तरुणीचा विनयभंग

जुन्या प्रेमसंबंधातून एकाने थेट नागपूरवरून पुणे गाठले... ...

लग्नाच्या बहान्याने बलात्कार, आरोपीला दहा वर्षे कारावास - Marathi News | rape on minor by showing lure of marriage, ten years imprisonment for the accused | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्नाच्या बहान्याने बलात्कार, आरोपीला दहा वर्षे कारावास

सत्र न्यायालय : भिवापूर तालुक्यातील घटना ...

19 वर्षीय मुलीनं 15 वर्षाच्या मुलावर केला होता बलात्कार! इंदूर कोर्टनं सुनावली मोठी शिक्षा, ऐकूण थक्क व्हाल - Marathi News | A 19-year-old girl had raped a 15-year-old boy, now the Indore court indore court sentenced 10 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :19 वर्षीय मुलीनं 15 वर्षाच्या मुलावर केला होता बलात्कार! इंदूर कोर्टनं सुनावली मोठी शिक्षा, ऐकूण थक्क व्हाल

आरोपी तरुणीने फसवणूक करत अल्पवयीन तरुणाला गुजरातला नेले होते आणि तेथे त्याच्यासोबत अनेक वेळा बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. ...

पुण्यात रिक्षा चालकाकडून परराज्यातील युवतीचा विनयभंग; धमकावून घेतला मोबाइल नंबर - Marathi News | girl molested by rickshaw driver in Pune; Mobile number taken by threat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात रिक्षा चालकाकडून परराज्यातील युवतीचा विनयभंग; धमकावून घेतला मोबाइल नंबर

चतु:शृंगी पोलिसांनी रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल... ...

धक्कादायक! स्कूलबस चालकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग - Marathi News | Shocking! Girl student molested by school bus driver | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! स्कूलबस चालकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

एका नामांकित शाळेच्या स्कूल बस चालकाने तेथील एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला. या प्रकारामुळे शाळेत खळबळ उडाली असून, पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

घटस्फोटीत पत्नीचे न्युड फोटो एफबीवर व्हायरल, पुर्वपतीचा प्रताप, गुन्हा दाखल - Marathi News | ex husband booked for sharing wife's private photos on social media and threatens | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घटस्फोटीत पत्नीचे न्युड फोटो एफबीवर व्हायरल, पुर्वपतीचा प्रताप, गुन्हा दाखल

सोशल व्हायरलमुळे महिलेची बदनामी ...

बदला घेण्यासाठी केला प्रेमविवाह; साॅफ्टवेअर इंजिनिअर तरुणीला मारहाण करून छळ - Marathi News | love marriage for revenge Software engineer girl beaten and tortured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बदला घेण्यासाठी केला प्रेमविवाह; साॅफ्टवेअर इंजिनिअर तरुणीला मारहाण करून छळ

पोलिसांनी पीडित महिलेचा पती, सासू-साससे आणि दोन दीर यांच्यावर गुन्हा दाखल केला... ...

अश्लील चित्रफिती दाखवत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ - Marathi News | Teacher sexually harasses student by showing obscene tapes | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अश्लील चित्रफिती दाखवत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ

Gondia News इयत्ता नवव्या वर्गातील विद्यार्थिनीला शाळेतील शिक्षक मोबाइलमधील अश्लील चित्रफिती दाखवून लैंगिक छळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया जिल्ह्यात समोर आला आहे. दिवसेंदिवस घडणाऱ्या या घटनांमुळे चिंता व्यक्त होत आहे. ...