लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग

Molestation, Latest Marathi News

सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात - Marathi News | In the case of sex scandal jds leader H. D. Revanna arrested; SIT took custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात

प्रज्वलविरोधात लवकरच ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ बजावणार  ...

पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप - Marathi News | Police seek CCTV footage of Raj Bhavan, enquery begins; Allegations of sexual abuse against the governor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की, आम्ही याप्रकरणी तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. पुढील काही दिवसांत आम्ही काही साक्षीदारांशी बातचीत करणार आहोत.  ...

‘कुंकूमतिलक’नंतर होणाऱ्या पतीचे प्रेमसंबंध उघड; मावळातील तरुणीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Promised husband's affair revealed after 'Kunkumtilak'; An extreme step taken by a young woman from Maval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘कुंकूमतिलक’नंतर होणाऱ्या पतीचे प्रेमसंबंध उघड; मावळातील तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

मावळ तालुक्यातील वराळे येथे गुरुवारी (दि. २) रात्री सव्वा अकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली... ...

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मैत्रिणीवर बलात्कार; मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघड - Marathi News | Rape of minor girl friend by luring her for marriage; The type is revealed after the girl becomes pregnant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मैत्रिणीवर बलात्कार; मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघड

हा प्रकार जानेवारी २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत पीडित मुलीच्या घरी घडला आहे.... ...

पुण्यात ‘पीएमपी’ बसमध्ये २३ वर्षीय तरुणीला अश्लील स्पर्श, व्हिडिओही दाखवला - Marathi News | A 23-year-old girl was sexually assaulted in a 'PMP' bus in Pune, a video was also shown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ‘पीएमपी’ बसमध्ये २३ वर्षीय तरुणीला अश्लील स्पर्श, व्हिडिओही दाखवला

याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...

अल्पवयीन मुलावर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षांची शिक्षा, ठाणे न्यायालयाचे आदेश - Marathi News | 10 years imprisonment for molesting a minor, Thane court orders | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलावर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षांची शिक्षा, ठाणे न्यायालयाचे आदेश

दंड न भरल्यास ५० दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षाही आरोपीला भोगावी लागणार आहे. ...

Pune: सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार - Marathi News | Friendship on social media becomes costly, young woman molested by luring marriage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन चंदननगर पोलिसांनी एका इसमावर बलात्कार व अ‍ॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.... ...

विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षांची शिक्षा - Marathi News | Three years imprisonment for molester | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षांची शिक्षा

ठाण्याच्या ढाेकाळी भागात राहणाऱ्या रिक्षाचालक आराेपी दिलीप याने १८ ऑगस्ट २०२० राेजी सकाळी १० वाजेच्या सुमारास १५ वर्षांची पीडित मुलगी घरी असताना तिच्या घरात जबरदस्तीने शिरकाव केला. ...