कधी मित्रांच्या, कधी नातेवाइकांच्या, तर कधी रस्त्याने जाणाऱ्यांचा फोन घेऊन ठाण्यातील एका विवाहितेशी अश्लील संभाषण करुन छेड काढणा-या हरीश शेगोठ ( रा. अंबरनाथ) याला श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. ...
खासगी फायनान्स कंपनीत कार्यरत एका महिला कर्मचाऱ्याचा वरिष्ठ अधिकाऱ्याने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अडीच महिन्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पीडित ४० वर्षीय महिला २०१७ पासून धरमपेठ येथील एका खासगी फायनान्स क ...
स्वत: राँग साइड येऊनही त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना उलट शिवीगाळ करुन त्यांचा विनयभंग करण्याचा प्रकार मुंढवा येथील महात्मा फुले चौकात घडला़. ...
पोक्सो कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने बालिकेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास व २० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश दिनेश सुराणा यांनी सोमवारी हा निर्णय दिला. ही घटना सदर ...