तू माझ्याशी फोनवर बोलली नाही, नियमित संपर्कात राहिली नाही तर मी आत्महत्या करेन, अशी धमकी एका अल्पवयीन प्रेमवीराने १५ वर्षांच्या मुलीला दिली आहे. वारंवार समजावूनही तो ऐकत नसल्यामुळे शेवटी पीडित शाळकरी मुलीने आपल्या पालकांना आणि नंतर पोलिसांना हे प्रकर ...
पीडित मुलगा अल्पवयीन असल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही. मात्र, पुराव्यांसाठी त्याच्या वैद्यकीय तपासणीबाबत निर्णय घेतला जाईल असे देखील अणावकर यांनी सांगितले. ...
अकोला: घराजवळच राहणाऱ्या मुलीसोबत मैत्री करून तिचे फोटो काढून तिला ब्लॅकमेल करून तिला त्रास देणाºया अल्पवयीन मुलाविरुद्ध रामदासपेठ पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला. ...
एका कार्यक्रमाच्या ठिकाणाहून रात्री उशिरा मुंबईतून ठाण्यात परतणा-या तरुणींची छेड काढणा-या प्रकाश कोठावळे या तोतया पोलिसाची रिक्षा चालकाच्या मदतीने धुलाई करुन या तरुणीने आणि तिच्या मैत्रिणीने चांगलीच अद्दल घडविल्याचा प्रकार गुरुवारी पहाटे ठाण्यात घडला ...
वडाळागाव घरकुल प्रकल्प परिसरात पिडीत महिला पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या रिक्षातील संशयित शाबीर जाबीर शेख याने या महिलेचा हात धरुन तिला रिक्षात ढकलण्याचा प्रयत्न केला. ...